माजी सैनिक कारभू थोरात यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- पिंपरी जलसेन (ता. पारनेर) येथील माजी सैनिक कै. कारभू (भाऊ) भागुजी थोरात यांचे वृध्दापकाळाने नुकतेच निधन झाले. ते 76 वर्षाचे होते. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी विविध क्षेत्रात…
हौसाबाई जगताप यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील हौसाबाई माधव जगताप यांचे वयाच्या 82 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. धार्मिक व सामाजिक कार्याची आवड असल्याने ते सर्वांना सुपरिचित होत्या. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त…
शकुंतला कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शकुंतला लक्ष्मण कुलकर्णी (रा. मिरजगाव, ता. कर्जत) 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. सध्या त्या शहरातील शनी मंदिर चौकात राहत होत्या. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना,…
निवृत्त सहायक फौजदार शामसुंदर त्रिमुखे यांचे निधन
पत्रकार राजेंद्र त्रिमुखे यांना पितृशोक अहमदनगर (प्रतिनिधी)- निवृत्त सहायक फौजदार आणि वीरशैव कक्कय्या ढोर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर किसन त्रिमुखे यांचे बुधवारी (दि.21 फेब्रुवारी) वृद्धपकाळाने निधन झाले आहे. ते 87…
भिंगारचे दत्तात्रय गोंधळे यांचे वृध्दापकाळाने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार, माळ गल्ली येथील दत्तात्रय बापूजी गोंधळे यांचे वृध्दापकाळाने बुधवारी (दि.7 फेब्रुवारी) सकाळी निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे,…
महादेव पाटीलबा निमसे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर मराठा वधू-वर सूचक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादेव पाटीलबा निमसे यांचे बुधवारी (दि.27 डिसेंबर) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, दोन…
प्रयागाबाई त्रिमुखे यांचे निधन
पत्रकार राजेंद्र त्रिमुखे यांना मातृशोक अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील प्रयागाबाई शामसुंदर त्रिमुखे यांचे गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या 80 वर्षांच्या होत्या. निवृत्त सहायक फौजदार शामसुंदर…
शारदा केळगंद्रे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील शारदा प्रभाकर केळगंद्रे यांचे गुरुवारी (दि.23 नोव्हेंबर) निधन झाले. त्या 69 वर्षाच्या होत्या. सरकारी वकील ॲड. मनीषा केळगंद्रे-शिंदे यांच्या मातोश्री तर पत्रकार विठ्ठल शिंदे यांच्या त्या सासूबाई…
शाबीरा खान यांचे वृद्धापकाळाने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील शाबीरा उस्मान खान यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. स्व. उस्मान मकबुल खान यांच्या त्या पत्नी होत्या. त्या धार्मिक व मनमिळावू वृत्तीच्या…
सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोवर्धन कांडेकर यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंगणगाव (ता. नगर) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोवर्धन यशवंत कांडेकर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 82 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, भाऊ, सुना, नातवंडे,…