• Mon. Feb 3rd, 2025

निधन वार्ता

  • Home
  • चंद्रभागा भिवसने यांचे अल्पशा आजाराने निधन

चंद्रभागा भिवसने यांचे अल्पशा आजाराने निधन

नगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथील चंद्रभागा सुदाम भिवसने यांचे बुधवारी (दि. 15 जानेवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 82 वर्षाच्या होत्या. पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त मजदूर होत्या. धार्मिक, कष्टाळू…

बबनराव सागडे गुरुजी यांचे निधन

नगर (प्रतिनिधी)- शेवगाव तालुक्यातील वडुले बुद्रुक येथील ज्येष्ठ सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक बबनराव सागडे गुरुजी यांचे रविवारी (दि.24 नोव्हेंबर) सकाळी अहिल्यानगर येथे निधन झाले. त्यांचे वय 82 वर्षे होते. शेवगाव तालुक्यातील…

ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार दत्ता इंगळे यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार दत्ता इंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मागील दोन ते तीन आठवड्यापासून आजारी असल्याने ते पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत होते. शनिवारी (दि.7 सप्टेंबर)…

अलका दांगट यांचे अल्पशा आजाराने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्जेपूरा येथील अलका मच्छिंद्र दांगट यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 45 वर्षाच्या होत्या. महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी त्या कार्यरत होत्या. सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र दांगट यांच्या त्या पत्नी होत्या.…

देहरे येथील हज्जन हाजिराबी शेख यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील हज्जन हाजिराबी चाँदभाई शेख यांचे सोमवारी (दि.19 ऑगस्ट) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 82 वर्षाच्या होत्या. भाग्योदय विद्यालय भोयरे पठारचे मुख्याध्यापक हबीब शेख यांच्या…

सुभाष आहुजा यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सुभाष किशनचंद आहुजा यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. ते 76 वर्षाचे होते. धार्मिक व सामाजिक कार्याची आवड असल्याने ते सर्वांना सुपरिचित होते. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सातत्याने…

ललिता गवळी यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील आंदोलन व सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. कारभारी गवळी यांच्या पत्नी ललिताताई गवळी यांचे दिर्घ आजाराने रविवारी (दि.21 जुलै) रात्री निधन झाले. त्या 60 वर्षाच्या होत्या. धार्मिक…

घोसपुरी येथील अभिमन्यू भोसले यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- घोसपुरी (ता. नगर) येथील अभिमन्यू भगवान भोसले यांचे वयाच्या 73 व्या वर्षी नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. धार्मिक व सामाजिक कार्याची आवड असल्याने ते सर्वांना सुपरिचित होते त्यांच्या…

वाळकीचे वायुदलातील निवृत्त अधिकारी सोमनाथ कासार यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील वायुदलातील निवृत्त अधिकारी तथा वृक्षमित्र सोमनाथ राऊ कासार यांचे दिर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. ते 62 वर्षाचे होते. फुफ्सांच्या आजारावर अनेक महिन्यांपासून ते उपचार…

चारधाम यात्रेस गेलेल्या विमल वाबळे यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- चारधाम यात्रेस गेलेल्या पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील विमल भिमराज वाबळे यांचे उत्तराखंड येथे बुधवारी (दि.12 जून) ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 56 वर्षाच्या होत्या. पिंपळगाव वाघा येथून…