• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • बाजार समिती मधील बेकायदेशीर बांधकाम पाडून संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे

बाजार समिती मधील बेकायदेशीर बांधकाम पाडून संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे

प्रशासक बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप सैनिक समाज पार्टीचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरु असलेले बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबवून संबंधित गाळेधारक…

बीडीएस अभावी प्रलंबित मंजुरी प्रदान करून आवश्यक निधी द्यावा -बाबासाहेब बोडखे

शिक्षक परिषदेची राज्य सरकारला मागणी दीपावली या महत्त्वाच्या सणापूर्वी बंद पडलेली बीडीएस प्रणाली तात्काळ सुरू व्हावी अहमदनगर (प्रतिनिधी)- बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे शिक्षक कर्मचारी यांना हक्काच्या आर्थिक लाभापासून वंचित रहावे…

दिव्यांग कर्मचार्‍यांच्या हिताचे निर्णय घेणार्‍यांना देणार पाठींबा

प्राथमिक शिक्षक बॅक निवडणुकीत येणार रंगत महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी, अधिकारी संघटनेचे राज्य सहकोषाध्यक्ष संतोष सरवदे यांची माहिती अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर प्राथमिक शिक्षक बॅकेच्या राजकारणात आता नवीन वळण मिळण्याची शक्यता…

वंचितांच्या दिवाळीसाठी स्नेहालयात दीपोत्सवचे आयोजन

लायन्स क्लब अहमदनगर व लिओ क्लबचा उपक्रम वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी आर्थिक व विविध वस्तू स्वरुपात मदत करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब अहमदनगर व लिओ क्लबच्या वतीने वंचितांच्या दिवाळीसाठी…

महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी अजीम काझी

अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने अभिनंदन अहमदनगर (प्रतिनिधी)- बीसीसीआय आयोजित मुश्ताक अली टी- 20 करंडक स्पर्धेसाठी अहमदनगरचा सुपुत्र अजीम काझी याची महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा क्रिकेट…

पिकं पाणी चांगले राहणार

निमगाव वाघाच्या होईकात भाकित मागील वर्षी सांगितलेले जनावरांची रोगराई लम्पी आजाराने समोर अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे होईकचा धार्मिक कार्यक्रम पार पडला. मागील वर्षी…

निमगाव वाघात शालेय मुलींची छेडछाड

ग्रामपंचायत सदस्याचे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार छेड काढणार्‍या टोळक्याचा बंदोबस्त करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील शालेय मुलींची शाळेबाहेर छेड काढणार्‍या टोळक्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा…

शहराच्या बाजारपेठेतील पथविक्रेत्यांचे महापालिकेत निदर्शने

हॉकर्स झोन व नो हॉकर्स झोन निर्माण करुन, पथविक्रेता समितीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी तो पर्यंत हॉकर्सवरील नियोजित अतिक्रमणाच्या नावाखाली केली जाणारी कारवाई थांबवावी अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पथविक्रेता व उपजीविका…

महिलांनी संसार सांभाळून व्यवसाय उभारावा -न्यायाधीश उषा पाटील

सावित्री ज्योती महोत्सव व बचतगट प्रदर्शनाचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांनी संसार सांभाळून आपला व्यवसाय उभारावा. व्यवसायात उभा करताना संसार सांभाळणे ही प्रथम जबाबदारी समोर ठेऊन आपल्या कला-गुणांना वाव द्यावे. व्यवसाय…

प्रलंबित मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षकांची शिक्षणाधिकारी कार्यालय समोर धरणे

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात…