• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • आपुलकी मित्र मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

आपुलकी मित्र मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

पदाधिकार्‍यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- आपुलकी मित्र मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. गोरेगाव (ता. पारनेर) येथील श्री गोरेश्‍वर मंदिरात ही सभा घेण्यात आली. या सभेत मंडळाच्या…

नगर तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने डोंगरे यांचा सत्कार

नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल नगर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या…

राष्ट्रीय आयुर्वेद दिवस नागरिकांच्या निशुल्क आरोग्य तपासणीने साजरा

उमंग फाउंडेशनचा उपक्रम निरोगी जीवनाचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद -डॉ. धनाजी बनसोडे अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय आयुर्वेद दिवस नागरिकांच्या निशुल्क आरोग्य तपासणीने साजरा करुन आयुर्वेदाचे महत्त्व सांगण्यात आले. उमंग फाउंडेशनच्या वतीने जुने…

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अल्ताफ शेख यांची पोलीस उपनिरिक्षकपदी बढती मिळाल्याबद्दल सत्कार

पोलिस दलात प्रमाणिकपणे देत असलेली शेख यांची सेवा कौतुकास्पद -अरुण खिची अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलिस दलात उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त अल्ताफभाई शेख यांना पोलीस उपनिरिक्षकपदी बढती मिळाल्याबद्दल त्यांचा भ्रष्टाचार…

चक्क व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व्हर डाऊन

अनेकांची उडाली धांदळ व्हॉट्सअप डाऊनच्या मीम्सचा पाऊस अहमदनगर (प्रतिनिधी)- चक्क काही तासांसाठी व्हॉट्सअ‍ॅप बंद पडल्याने अनेकांची धांदळ उडाली. मंगळवारी (दि.25 ऑक्टोबर) व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरातील अनेक भागात मोठ्या तक्रारी…

सांदिपनी अकॅडमीने वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या अंगणात लावला आनंदाचा दिवा

बालघर प्रकल्पातील वंचित मुलांसह दिवाळी साजरी आतषबाजीने परिसर उजळले अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री सांदिपनी अकॅडमीने वंचित व दुर्घल, घटकातील विद्यार्थ्यांचा अंगणात आनंदाचा दिवा प्रज्वलीत करुन मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली.…

एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेच्या आवेदन पत्र भरण्यास मुदत वाढ मिळावी -बाबासाहेब बोडखे

शिक्षक परिषदेचे शिक्षण मंत्री व शिक्षण आयुक्तांना निवेदन परीक्षा व त्यानंतर दिवाळी सुट्टीत आवेदन पत्र भरण्याचा काळावधी कमी असल्याचे स्पष्टीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रथम सत्र परीक्षा व त्यानंतर लागलेल्या दिवाळी सुट्टीच्या…

घर घर लंगर सेवेने साजरी केली रस्त्यावरील वंचितांची दिवाळी

वंचितांना फराळचे वाटप एकत्रितपणे पणत्या प्रज्वलीत करुन गरीब-श्रीमंतीच्या दरीचा अंधकार दूर करण्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळापासून शहरातील गरजू गोर-गरीब घटकांना आधार देणार्‍या घर घर लंगर सेवेने रस्त्यावरील वंचितांची दिवाळी…

दिवाळीचा पहिला दिवा शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण

महाराजांना शिवप्रेमींनी दिली दीपोत्सवाची मानवंदना मराठा सेवा संघ व मराठा समन्वय परिषदेचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळीचा पहिला दिवा स्वाभिमान महाराष्ट्र घडविणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करुन मराठा सेवा संघ…

हरदिन मॉर्निंग ग्रुपने साजरी केली दिवाळीची आरोग्यदायी पहाट

योग-प्राणायामाने निरोगी जीवनाचा कानमंत्र, तर पर्यावरण संवर्धनासाठी राबविले वृक्षरोपण ग्रुपच्या सदस्यांना मिठाई व फराळचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणार्‍या हरदिन मॉर्निंग ग्रुपने…