श्रमिकनगरच्या मार्कंडेय विद्यालयात रंगला क्रीडा स्पर्धेचा थरार
मल्लखांबच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष प्रत्यक्ष शिक्षण व मैदानी खेळातून विद्यार्थ्यांचा विकास -बी.टी. थोरात अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा ज्योतचे शिस्तबध्द संचलन, मैदानात रंगलेला विविध क्रीडा स्पर्धेचा थरार, तर मल्लखांबच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी…
मांजा विक्रेत्यांच्या दुकानासह गोडाऊनची धडक तपासणी मोहिम राबवा
मांजा विक्रेत्यांच्या दुकानासह गोडाऊनची धडक तपासणी मोहिम राबवा राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सर्रास विक्री होत असलेल्या चायना मांजाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या शिष्टमंडळाने मनपा…
अखेर बनावट वाराई पुस्तक छपाई प्रकरणी गुन्हे दाखल
सह्याद्री छावा सामाजिक संघटनेच्या उपोषणाला यश बनावट वाराई पुस्तकाद्वारे 53 हजारपेक्षा जास्त रकमेचा अपहार अहमदनगर (प्रतिनिधी)- माथाडी कामगार मंडळाच्या बनावट वाराई पुस्तक छपाई करुन पैश्याचा अपहार केल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल…
विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाने किड्स फेस्टिव्हलचा समारोप
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्यांना हीलिंग लाइट अवॉडर्सने सन्मान तणावमुक्त शिक्षण पद्धती काळाची गरज -नरेंद्र फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या रंगलेल्या विविध स्पर्धा, बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचा नजराणा तर शिक्षण क्षेत्रात निस्वार्थ…
रिपाईत लखन सरोदे यांचा कार्यकर्त्यांसह प्रवेश
सरोदे यांची राहुरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी राज्यात जातीयवादी मोर्चे, आंदोलने -सुशांत म्हस्के अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात सामाजिक कार्यकर्ते लखन सरोदे यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश…
अन्याय निवारण निर्मूलन समितीचे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण
विविध प्रकरणात न्याय मिळत नसल्याचा आरोप आरोपींवर गुन्हे दाखल व्हावे व दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध प्रकरणांमध्ये वेळोवेळी पत्र व्यवहार व पाठपुरावा करुन देखील स्थानिक…
चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा
तर शाईफेक प्रकरणातील भीम सैनिकांवर लावलेले चुकीचे कलम कमी करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीचे निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- महापुरुषांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर…
शहरात रंगली जिल्हास्तरीय आंतरशालेय योगासन स्पर्धा
विविध आसनाच्या प्रात्यक्षिकाचे सादरीकरण क्रीडा व युवक सेवा संचनालय, अहमदनगर जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा कार्यालय व श्री मार्कंडेय विद्यालयाचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्य, सदृढ शरीर व प्रसन्न…
राज्यस्तरीय खेलो मास्टर्स गेम्सला उत्साहात प्रारंभ
खेळाडू घडविणार्या क्रीडा शिक्षकांचा सहभाग 13 विविध खेळांचा तीन दिवस रंगणार थरार अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय मास्टर्स गेम्सला जिल्ह्यातील कोकमठाण, येथील आत्मा मालिक शैक्षणिक व…
शहरातील अंध, कुष्ठरोगी व वंचित घटकातील गरजूंना ब्लँकेट व नवीन कपड्यांचे वाटप
प्रेयर वॉरियर्स व नयनदर्पण फाऊंडेशनचा ख्रिसमस फेस्टिवलचा उपक्रम बायबलचे प्रवचन व भक्तीगीतामध्ये भाविक रममाण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर (शांतीपूर) मध्ये अंध, कुष्ठरोगी व वंचित घटकाच्या समुदायाबरोबर ख्रिसमस फेस्टिवल साजरा करुन,…
