विधाते विद्यालयात क्रीडा मेळावा उत्साहात
विविध मैदानी खेळात विद्यार्थ्यांनी दाखवली कौशल्याची चुणूक मैदानी खेळाने विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास -दत्ता गाडळकर अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) विद्यालयात वार्षिक क्रीडा मेळावा उत्साहात पार…
मानवसेवा प्रकल्पातील निराधार मनोरुग्णांना मिठाई व कपड्यांचे वाटप
अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम दुखीतांच्या वेदनासाठी मानवसेवा प्रकल्प चंदनाचा लेप -न्यायमुर्ती भाग्यश्री पाटील अहमदनगर (प्रतिनिधी)- दुखीतांच्या वेदनासाठी मानवसेवा प्रकल्पाचे कार्य चंदनाचा लेप ठरत आहे. कर्मण्येवाधिकरस्ते मा फलेषु कदाचन…
वारकरी परिषदच्या जिल्हाध्यक्षपदी साहेबराव पाचारणे यांची नियुक्ती
अखंड हरीनाम सप्ताहात पाचरणे यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- आखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प. साहेबराव यादवराव पाचारणे यांची नियुक्ती करण्यात आली. चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे झालेल्या…
अशोकभाऊ फिरोदियाचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
स्वराज्य व स्वातंत्र्याच्या लढा विद्यार्थ्यांनी रंगमंचावर केला जिवंत यशस्वी होण्यासाठी उत्तम विद्यार्थी व उत्तम माणूस व्हावे -डॉ.एस.एस. दीपक अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक…
शालार्थ वेतन प्रणाली तीन दिवसापासून पडली बंद
शालार्थ वेतन प्रणाली तात्काळ सुरु करण्याची शिक्षक परिषदेची मागणी तांत्रिक कारणामुळे शिक्षक, शिक्षकेतरांच्या वेतनांना विलंब होऊ नये -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील तीन दिवसापासून बंद पडलेली शालार्थ वेतन प्रणाली तात्काळ…
शेतकर्यांच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनावर धडकणार्या किसान सभेच्या मोर्चाला प्रारंभ
विविध जिल्ह्यातून शेतकरी, शेतमजूर व कार्यकर्ते सहभागी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य किसान व लाल बावटा शेतमजूर संघटनेच्या वतीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार्या मोर्चाला प्रारंभ झाले…
मराठी पत्रकार परिषदेच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी सूर्यकांत नेटके यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सूर्यकांत नेटके यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली. नगर जिल्ह्याचा विस्तार आणि व्याप्ती लक्षात घेऊन…
जिल्ह्यातून मक्का-मदिना (उमरा) धार्मिक यात्रेला जाण्यासाठी भाविकांचे जथ्थे सज्ज
धार्मिक यात्रेच्या विधीचे भाविकांना मार्गदर्शन उम्मत इंटरनॅशनल हज-उमराचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर व जिल्ह्यातून मक्का-मदिना (उमरा) धार्मिक यात्रेला जाण्यासाठी भाविकांचे जथ्थे सज्ज होत आहे. या यात्रेत सहभागी होणार्या भाविकांसाठी शहरात…
नेप्ती ग्रामपंचायतीवर जय बिरोबा ग्राम विकास पॅनलचे उमेदवार विजयी
सरपंच पदासाठी सविता जपकर यांचा मताधिक्याने विजय अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जय बिरोबा ग्राम विकास पॅनलचे उमेदवार बहुमताने निवडून आले. विजयी उमेदवारांनी गावात गुलालाची उधळण करीत…
मेजर संदीप दरंदले यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
खेलो मास्टर राज्यस्तरीय स्पर्धेत तीन सुवर्ण पदकाची कमाई अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील क्रीडा शिक्षक मेजर संदीप दरंदले यांनी खेलो मास्टर राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन तीन सुवर्णपदकाची कमाई केली.…
