• Wed. Jul 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • मागणी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालया समोर सरकारी कर्मचार्‍यांचे निदर्शने

मागणी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालया समोर सरकारी कर्मचार्‍यांचे निदर्शने

प्रलंबीत मागण्यांसाठी वेधले सरकारचे लक्ष वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मागणी दिनानिमित्त मंगळवारी (दि.4 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन, जुनी पेन्शनसह केंद्र व राज्य…

लायन्स क्लब ऑफ अहमदनगरला सामाजिक कार्याचे प्रांतिक स्तरावर तीन अवॉर्ड

पदाधिकार्‍यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन वर्षभरात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल लायन्सच्या प्रांतिक स्तरावर तीन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे नुकतेच झालेल्या…

महसूलमंत्र्यांच्या वाळू धोरणाची पारनेरमध्ये पायमल्ली

पोलीस व महसूल प्रशासनाशी अर्थपूर्ण संबंध ठेवून अवैध वाळू व्यवसाय जोमात असल्याचा आरोप अवैध वाळू व्यवसाय बंद न झाल्यास महसूल मंत्री यांच्या निवासस्थाना समोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- महसूलमंत्र्यांनी काढलेल्या…

शिक्षकांपुढे नतमस्तक होऊन आई-वडिलांचे पाद्यपूजन

जे.एस.एस. गुरुकुलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी शिक्षण इंग्रजी असले तरी, मुलांवर संस्कार घडविण्याचे कार्य -आनंद कटारिया अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल मध्ये शिक्षकांपुढे नतमस्तक होऊन आई-वडिलांचे पाद्यपूजन करुन विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा उत्साहात…

गाव बाल संरक्षण समितीचे अधिकार, कर्तव्य, जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन

25 गावातील सरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा सहभाग बालविवाह व बालमजुरीचे वाढते प्रमाण अनपेक्षित व वेदनादायी -रफिक सय्यद अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात एक वर्ग मोठ्या प्रमाणात सुशिक्षित होत असताना, दुसरीकडे बालविवाह व…

फ्लाय हायच्या विविध स्पर्धेला मूकबधिर, दिव्यांग, अनाथ व वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा सहभाग

गरजू विद्यार्थ्यांना झेप घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे फ्लाय हायचे कार्य -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन त्यांना प्रवाहात आणण्याचे कार्य…

भिस्तबागच्या जिल्हा परिषद शाळेत गुरुपूजनाने गुरुपौर्णिमा साजरी

शिक्षण व संस्काराची शिदोरी गुरुजनांकडून मिळते -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करुन गुरुपूजन केले.कार्यक्रमाचे…

मेळाव्यातून महिलांना बचत गटाद्वारे उद्योग-व्यवसायासाठी भांडवल उभारणीची माहिती

नेहरु युवा केंद्र, प्रगती फाउंडेशन, जय युवा अकॅडमी व उडान फाउंडेशनचा उपक्रम बचत गटामुळे महिलांच्या जीवनात विकासात्मक क्रांती घडली -अ‍ॅड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- बचत गटामुळे महिलांच्या जीवनात विकासात्मक क्रांती…

भाजपला साथ सर्व गुन्हे माफ, या धोरणाचा कम्युनिस्ट पक्षाने केला तीव्र निषेध

जनविरोधी भाजप सरकार सत्तेतून खाली खेचा महाराष्ट्र वाचवा भाकप राज्यभर मोहीम राबवणार, राज्य कार्यकार्यकारणीच्या बैठकीत निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपली सत्ता टिकवण्यासाठी दुसरा पक्ष फोडून अभद्र…

हुसैन फाउंडेशनने केले दिंडीचे स्वागत

मुस्लिम समाजाच्या वतीने वारकर्‍यांना फराळचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- हुसैन सोशल फाउंडेशनच्या वतीने रेणुका माता देवस्थान नागापूर येथील दिंडीचे करमाळा रोड येथे स्वागत करुन वारकर्‍यांना फराळाचे वाटप करण्यात आले. आषाढी एकादशीसाठी…