शहरात भरतनाट्यमचा मार्गम नृत्य कलाविष्कार उत्साहात
द्रौपदी वस्त्रहरण नृत्यनाटिकेचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या भरतनाट्यम मार्गम आणि द्रौपदी वस्त्रहरण नृत्यनाटिकेने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. भरतनाट्यमच्या नृत्य कलाविष्काराचा सोहळा रंगला होता. नगर-कल्याण रोड येथील राधिका भरतनाट्यम अकॅडमी,…
मल्हार चौकात खासदार विखे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण व शुभारंभ
जय श्रीराम…, सियावर रामचंद्र की जय…. च्या घोषणांनी रेल्वे स्टेशन परिसर दणाणला नागरिकांना साखर व डाळ वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्टेशन रोड, प्रभाग 15 मधील मल्हार चौकात खासदार डॉ.…
स्नेहालयाच्या बालभवनातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
भारतीय जनता पार्टी व मानवी हक्क अभियानाचा उपक्रम स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवून सावित्रीबाई यांनी समाजाला प्रकाशमान केले -महेंद्र (भैय्या) गंधे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी व मानवी हक्क अभियानाच्या वतीने…
केडगावच्या महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात अवतरले भगवान श्रीराम, सिता, लक्ष्मण, हनुमान
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी रामायणातील प्रसंग केले जिवंत अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव शालेय विद्यार्थ्यांची बदलत जाणारी मनस्थिती, पालकांचे त्यांच्यावर असलेले अपेक्षांचे ओझं आणि या सगळ्यातून मार्ग दाखवत विद्यार्थी घडवणारे शिक्षक समाज घडविण्याचे कार्य…
चिचोंडी पाटील मध्ये वर्षभर काकड आरती करणाऱ्या महिलांना विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती भेट
अखिल विश्व वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष पाचारणे यांचा उपक्रम अखंड हरिनाम सप्ताहात किर्तन करणारे बाळू महाराजांना विठ्ठलाची भव्य मुर्ती देऊन सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- चिचोंडी पाटील (ता. नगर) येथे झालेल्या अखंड हरिनाम…
आमदार व्हायचे असल्यास! काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांनी अगोदर स्वत:ला सिध्द करावे -अजीम राजे
वैयक्तिक द्वेषातून भांडण तंट्यामध्ये गुंतले असल्याचा आरोप इंडिया आघाडीतून काढता पाय घेऊन एकप्रकारे भाजपची बी टीम म्हणून राजकारण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपाने नगरकरांच्या मुळ विकासात्मक मुद्दयांना…
राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री अडवली शहरातून जाणारी अवजड वाहने
जीवावर बेतणारी रात्रीची अवजड वाहतूक थांबविण्यासाठी आक्रमक भूमिका; पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अटक अवजड वाहानांच्या अपघातात अनेकांचा जीव जात असताना वाहतूक पोलीसांनी ठोस भूमिका घ्यावी -इंजि. केतन क्षीरसागर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)-…
राज्य महिला आयोगाच्या सदस्या रूपवते यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
अर्बन बँकेतील महिला ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी कारवाईची केली मागणी अडचणीत सापडलेल्या ज्येष्ठ महिलांची ठेवी परत मिळण्यासाठी आर्तहाक अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या महिला ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याच्या…
त्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्यावा -बाबासाहेब बोडखे
माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- 1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या व त्या दिनांकानंतर शंभर टक्के अनुदान प्राप्त झालेल्या अंशतः अनुदानित शाळा…
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेत शिट्टी वाजवा आंदोलन
प्रलंबीत मागण्याची तातडीने सोडवणूक करुन सेवेतून कमी करण्याबाबत काढलेल्या नोटीसा रद्द करण्याची मागणी शिट्ट्यांनी दणाणले जिल्हा परिषद वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपात केलेल्या मागण्याची तातडीने सोडवणूक करावी…
