• Mon. Aug 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • शहरातील माळी समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्यात समाज एकवटला

शहरातील माळी समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्यात समाज एकवटला

विविध क्षेत्रात निस्वार्थपणे उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित हुंडा घेणार नाही व देणार नाही! या विचाराने घेतलेला वधू-वर मेळावा समाजाला दिशा देणारा -रुपालीताई चाकणकर अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलीला स्वत:च्या पायावर उभे…

श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या रक्तदान शिबिराला देवी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सात दिवस घेतला भाविकांनी आरोग्य शिबिराचा लाभ सामाजिक बांधिलकीने प्रत्येकाने रक्तदान चळवळीत योगदान द्यावे -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव…

केडगावला महाराष्ट्र केसरीच्या जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन

गादी व मातीवर रंगला कुस्तीच्या डावपेचचा थरार तीनशेपेक्षा अधिक मल्लांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2023 स्पर्धेसाठी केडगाव…

रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग युथ विविध उपक्रमाने साजरा करणार जागतिक पोलिओ दिवस

मंगळवारी जनजागृती रॅलीचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- पोलिओ मुक्तीसाठी विशेष योगदान देणाऱ्या रोटरी क्लबच्या वतीने मंगळवारी (दि.24 ऑक्टोबर) रोजी जागतिक पोलिओ दिवस साजरा केला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर रोटरी ई क्लब…

बालघर प्रकल्पात रंगली अनाथ व दुर्बल घटकातील मुलांची चित्रकला स्पर्धा

चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टचा उपक्रम वंचित घटकातील मुलांना आधार देण्याबरोबरच त्यांना समाजात उभे करण्यासाठी संस्था प्रयत्नशील -संतोष गोटीपामुल अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टच्या वतीने तपोवन रोड…

निमगाव वाघातील हिंदू-मुस्लिम महिला भाविकांनी एकत्रित घेतले मोहटा देवीचे दर्शन

निमगाव वाघातून आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या देवी दर्शनास उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देवीच्या दर्शनाला सर्व महिलांना एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी अभूतपूर्व -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथून…

नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार

डोंगरे यांचे निस्वार्थ सामाजिक कार्य कौतुकास्पद -राजेंद्र सानप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार व राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल…

अहमदनगर बॉडी बिल्डिंग असोसिएशनला महाराष्ट्र असोसिएशनची मान्यता

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने अहमदनगर बॉडी बिल्डिंग असोसिएशनला नुकतीच मान्यता देण्यात आली. अहमदनगर बॉडी बिल्डिंग असोसिएशनला अधिकृतपणे विविध शरीर सौष्ठव स्पर्धा व बॉडी बिल्डिंग प्रशिक्षण आणि इतर…

शिवाजीनगर येथील नागरिकांच्या वतीने सविताताई कोटा यांचा सत्कार

पक्षाचा विचार व विकासात्मक अजेंडा सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाणार -कोटा अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी सविताताई प्रकाश कोटा यांची नियुक्ती झाल्याबद्दल नगर-कल्याण रोड, शिवाजीनगर येथील नागरिकांच्या वतीने त्यांचा…

शहरातील अन्न-धान्य वितरण कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराने नागरिकांना मनस्ताप

कार्यालयातून नव्हे तर, एजंटकडून मिळते योग्य माहिती व मार्गदर्शन कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी की, दिशाभूल करण्यासाठी? अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे असलेल्या पुरवठा विभागाच्या अन्न-धान्य वितरण कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराने…