• Sat. Nov 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • सीए डॉ. शंकर अंदानी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

सीए डॉ. शंकर अंदानी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

सामाजिक योगदानाबद्दल सावित्री ज्योती महोत्सवात झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते सीए डॉ. शंकर अंदानी यांना जय युवा अकॅडमीच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावेडी येथील कोहिनूर मंगल…

सावित्री ज्योती महोत्सवाचा समारोप महिलांच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाने

विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण; बचत गटातील महिलांचा गौरव लोपपावत चाललेल्या लोककलेचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील चार दिवसीय राज्यस्तरीय सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवाचा समारोप महिलांच्या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमाने झाला. यावेळी…

ईव्हीएम विरोधात शहरात मोटारसायकल रॅली

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा; सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेटपेपरवर घेण्याची मागणी ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवाच्या जोरदार घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत मुक्ती मोर्चा व ईव्हीएम विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या…

मागासवर्गीयांच्या जागा बळकाविणाऱ्या दैठणे गुंजाळच्या त्या दलालावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा

पिडीत कुटुंबीयांसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन खोटे बनावट सह्या व अंगठे घेऊन जागा बळकाविण्याचा प्रयत्न अहमदनगर (प्रतिनिधी)- टोळी बनवून मागासवर्गीयांच्या जागा बळकाविणाऱ्या दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) येथील त्या…

पत्रकार परिषदेच्या रंगाअण्णा वैद्य पुरस्काराने नगर जिल्हा शाखेचा गौरव

माहुर येथील मेळाव्यात पुरस्काराचे झाले वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जिल्हा शाखेचा यंदाचा पुरस्कार नगर दक्षिण व…

निमगाव वाघात राष्ट्रीय युवा सप्ताहातंर्गत युवा शक्तीचा जागर करुन व्यसनमुक्तीचा संदेश

निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात महिलांना आरोग्यावर मार्गदर्शन; व्याख्यान, लोकनृत्य व लोकगीतांमधून सामाजिक विषयांना हात अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त निमगाव वाघा…

सावित्री ज्योती महोत्सवातील बचतगटांच्या प्रदर्शनाला नगरकरांचा प्रतिसाद

प्रदर्शनाकडे महिलांचा ओढा जेऊरचा खपुली गहू, राहुरीचे गावरान तुप, नांदेडची नाचणी बॉबी व राजूरच्या तांदळाची विक्रमी विक्रीअहमदनगर (प्रतिनिधी)- बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याच्या उद्देशाने सावित्री ज्योती महोत्सवात भरविण्यात आलेल्या…

सावित्री ज्योती महोत्सवात रंगला ब्रायडल टॅलेंट शो

पारंपारिक वधुच्या वेशभुषेत मॉडेल्सचा रॅम्प वॉक महिलांना ब्युटी क्षेत्रात करिअरच्या चांगल्या संधी -विद्या सोनवणे अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्री ज्योती महोत्सवात ब्रायडल टॅलेंट शो मध्ये युवतींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. विविध पारंपारिक…

पारनेर, पाथर्डी तालुक्यातील वृक्ष लागवड योजनेत झालेल्या अपहाराचे लेखापरीक्षण व्हावे

दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली झाडे अस्तित्वात नसून फक्त बिले काढण्यात आल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरणच्या पारनेर, पाथर्डी तालुका…

दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्याकडून अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन

पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री संत खंडोजीबाबा यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे तीन दिवसीय अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी 20 जानेवारी…