कास्ट्राईब महासंघाचे जिल्हा परिषदेत बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
समाजाला दिशा देणारे बाबासाहेबांचे विचार म्हणजे क्रांतीची जननी -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण…
बहुजन समाज पार्टीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तातडीने प्रत्यक्ष काम सुरु करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन…
तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
बाल भिक्षुंची भिमवंदना ज्याने आंबेडकरी विचार स्वीकारला तो मानसिक गुलामगिरीच्या जोकडातून मुक्त होतो -संजय कांबळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास तथागत बुद्धिस्ट…
जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन
परीस फाउंडेशनने केली युवकांसह नागरिकांची आरोग्य तपासणी निरोगी व दीर्घायुष्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्न-धान्य उपयुक्त -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शेतमाल, तृण धान्य, डाळी,…
ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात श्री नवनाथ पायी दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान
डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने दिंडीला शुभेच्छा भक्तीतून जीवनात शक्ती निर्माण होते -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे…
दादरचे नामांतर चैत्यभूमी होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उपोषण
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर वेधले शासनाचे लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- मुंबई येथील दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. डॉ.…
गाझी नगरच्या साई कॉलनीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात
उघड्यावर सोडलेल्या मैलामिश्रित घाण सांडपाणीमुळे पसरले साथीचे आजार व दुर्गंधी साचलेल्या पाण्याचा उपसा करुन ड्रेनेजलाईनची व्यवस्था करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथील साई कॉलनीत काही…
बिकट परिस्थितीत असलेल्या शंभर टक्के मनोविकलांग मुलांच्या घरी मदत घेऊन पोहचले शिक्षक नेते बोडखे
मनोविकलांग मुलांना जवळ करुन दिली नवीन कपड्यांची भेट व कुटुंबाला अन्न-धान्य, किराणा साहित्य दिव्यांगांना मदत म्हणजे ईश्वरी सेवा -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- एका कुटुंबात शंभर टक्के मनोविकलांग असलेली दोन प्रौढ…
आरोग्य चांगले राहिल्यास सौंदर्य खुलणार -स्वाती अट्टल
महिलांच्या सौंदर्यावर व्याख्यान; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- सौंदर्य टिकविण्यासाठी महिलांनी प्रत्येक ऋतूनुसार आहार, निसर्गोपचार पध्दतीने घरगुती उपचाराचा अवलंब करावा. आरोग्य चांगले राहिल्यास सौंदर्य…
आंतरशालेय इंग्रजी स्पेलिंग कॉम्पिटिशनला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी प्रीथीज पाठशाळेचा उपक्रम तोंडी व लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांनी दाखवली बुध्दीमत्तेची चुणूक अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी प्रीथीज पाठशाळेच्या वतीने शहरात स्पेल ओ वेल या आंतरशालेय…
