• Wed. Aug 5th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • दरेवाडीच्या बांधकाम व्यावसायिक तथा ग्रामपंचायत सदस्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

दरेवाडीच्या बांधकाम व्यावसायिक तथा ग्रामपंचायत सदस्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

मागासवर्गीयाने घेतलेल्या घरामुळे इतर घर विकत नसल्याने व घर खाली न करता कर्ज घेतल्याने केली जीतीवाचक शिवीगाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- तुम्ही घेतलेल्या घरामुळे इतर घर विकत नसल्याने व त्या घरावर कर्ज…

शहरात राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवाचे आयोजन

बचत गटांचे उत्पादनांचे प्रदर्शन, आरोग्य शिबिर, लोककला सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात राज्यस्तरीय सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवाचे…

कायनेटिक चौकातील त्या अपार्टमेंटच्या मेंटेनन्सच्या नावाखाली फ्लॅट धारकांची आर्थिक लूट?

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार सर्व खात्यांची नोंदवही वही तपासून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कायनेटिक चौक मधील साई श्रद्धा अपार्टमेंटच्या मेंटेनन्सच्या…

आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी 42 वर्षांनंतर आले एकत्र

शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा अहमदनगर (प्रतिनिधी)- शेंडी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे 1980-81 च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल 42 वर्षांनंतर एकत्र आले. आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी एवढ्या…

राष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नगरच्या खेळाडूंचे यश

रोशनी शेख हिला शॉटगन डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक अहमदनगर शूटिंग क्लबच्या 12 खेळाडूंची इंडियन टीम ट्रायल्स करिता निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- 66 व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन मध्ये अहमदनगर शूटिंग…

ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या प्रश्‍नावर गुरुवारी दिल्ली येथे संसदेवर धडकणार मोर्चा -सुभाष पोखरकर

जिल्ह्यातील पेन्शनर्सना आंदोलनात सहभागी होण्याचे राष्ट्रीय संघर्ष समितीचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढसह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी (दि.7 डिसेंबर) दिल्ली येथील रामलीला मैदानावर…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मूकबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

दिव्यांगांना गरजेच्या संसाधन वस्तूची मदत; जागतिक दिव्यांग दिनाचा सामाजिक उपक्रम दिव्यांगांना प्रवाहात आणणे प्रत्येकाचे कर्तव्य -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवस मुकबधीर-दिव्यांग बाधवांसह साजरा…

जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात दिव्यांग दिवस उत्साहात साजरा

रॅली काढून दिव्यांग सशक्तीकरणाचा दिला संदेश; विविध स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिव्यांग विद्यार्थी भविष्यात समाजाचा उपयुक्त घटक -दत्ता गाडळकर अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक दिव्यांग दिवस शहरातील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात…

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त निमगाव वाघातील दिव्यांग बांधवाला व्हिलचेअर भेट

सावली दिव्यांग संघटनेचा उपक्रम तळागाळातील दिव्यांगापर्यंत शासकीय योजना पोहचवण्याचे सावली दिव्यांग संघटनेचे कार्य कौतुकास्पद -नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांगांना आवश्‍यक ती मदत करण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सावली दिव्यांग संघटनेचा कायमच…

आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल बाबासाहेब बोडखे यांचा सत्कार

बोडखे यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे खासदार विखे पाटील यांच्याकडून कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांना आदर्श माध्यमिक शिक्षक…