हरदिन मॉर्निंग ग्रुपचा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस आरोग्याचा जागर करुन साजरा
विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या ग्रुपचे सदस्य व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांसह सदस्यांची आरोग्य तपासणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धन व योग-प्राणायामाने सदृढ आरोग्याची चळवळ चालविणाऱ्या…
निमगाव वाघात श्री क्षेत्र दैठणे गुंजाळच्या खंडेश्वर दिंडीचे स्वागत
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र दैठणे गुंजाळ येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री खंडेश्वर दिंडीचे निमगाव वाघा (ता. नगर) येथे येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ,…
बुरुडगावात रंगला अश्वरिंगण सोहळा
बुरूडगाव पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान जिल्हाधिकारी यांच्या पत्नी सौ. सालीमठ यांचे दिंडीतील महिलांसह फुगड्यांचा फेर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बुरुडगाव (ता. नगर) येथील श्री क्षेत्र बुरूडगाव पायी दिंडीचे…
आगडगावच्या विष्णू कल्पवृक्षावर पक्ष्यांसाठी घरट्यांची व्यवस्था
सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांचा उपक्रम पर्यावरण संवर्धनाबरोबरच पशु-पक्ष्यांना वाचविण्यासाठी भालसिंग यांचे कार्य निसर्गपूजेचे -बलभीम कराळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आगडगाव (ता. नगर) येथील श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थानच्या (ट्रस्ट) निसर्गरम्य…
मुंबईच्या शिवसेना भवनमध्ये आनंद लहामगे यांचा सत्कार
राजकारण व समाजकारणात सक्रीय राहून शिवसैनिकाने व्यावसायिक जीवनात मिळवलेले यश अभिमानास्पद -खा. अनिल देसाई वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांची उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या जॉइंट सेक्रेटरीपदी…
आदिवासी कुटुबातील बालिकेची शोषणातून सुटका
श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाची कामगिरी पंधरा हजार रुपयात विकत घेतलेल्या मुलीकडून करुन घ्यायचे कबाडकष्ट वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- हसणे खेळण्याच्या वयात शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या अल्पवयीन आदिवासी कुटुंबातील मुलीला श्री अमृतवाहिनी…
घोसपुरी येथील अभिमन्यू भोसले यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- घोसपुरी (ता. नगर) येथील अभिमन्यू भगवान भोसले यांचे वयाच्या 73 व्या वर्षी नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. धार्मिक व सामाजिक कार्याची आवड असल्याने ते सर्वांना सुपरिचित होते त्यांच्या…
वाळूंज पब्लिक स्कूलचे विद्यार्थी, पालक व शिक्षक लावणार एक हजार झाडे
शिक्षक पालक सहविचार सभेत केला संकल्प भारत सरकारचा बेस्ट एंटरप्राइज ऑफ द इयर पुरस्कार मिळाल्याबद्दल कृषीभूषण सबाजीराव गायकवाड यांचा सन्मान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील वाळूंज पब्लिक स्कूलच्या शिक्षक…
लक्ष्मीबाई भाऊराव पाटीलच्या पालक शिक्षक सहविचार सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांमधील कला-कौशल्य विकसीत करावे -दादाभाऊ कळमकर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धेत टिकण्यासाठी पारंपारिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमधील कला-कौशल्य विकसीत करावे लागणार आहे. पालक व शिक्षकांनी…
अखिल भारतीय किसान सभा दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनात उतरणार
राज्य सरकारने 10 हजार कोटी विमा कंपन्यांच्या घशात घालून शेतकऱ्यांना सरणावर ढकलले -कॉ. राजन क्षीरसागर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- देशातील शेतकरी असंतोषामुळे भाजप सरकारला एकहाती बहुमत गमवावे लागले. दोन पक्षांच्या…
