नीतीमूल्ये व संस्कारांची शिकवण देणारा बालकविता संग्रह : आनंदाने गाऊया
नुकताच डॉ.सुदर्शन धस यांचा आनंदाने गाऊया हा बालकविता संग्रह हाती पडला. अतिशय देखणा असा हा कवितासंग्रह उच्च निर्मितीमूल्य दर्शविणारा बालकविता संग्रह आहे. पानांचा दर्जा, बालवाचकांच्या दृष्टीने अक्षरांची रचना, चित्रांची मांडणी…
वाळूंजच्या सरपंचपदी पार्वतीताई हिंगे बिनविरोध
दुसऱ्यांदा मिळाली सरपंच पदाची संधी; गावात एकच जल्लोष वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळूंज (ता. नगर) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी पार्वतीताई गोरखनाथ हिंगे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. गुरुवारी (दि.18 एप्रिल) वाळूंज ग्रामपंचायत…
विधाते विद्यालयाचा माजी विद्यार्थी झाला पोलीस उपनिरीक्षक
आजिनाथ घुले याचा शाळेच्या वतीने सन्मान घुलेची यशोगाथा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी -प्रा. शिवाजी विधाते वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोदर विधाते विद्यालयाचा माजी विद्यार्थी आजिनाथ भीमसेन घुले याने…
तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने धम्मतारा बुध्द विहारसाठी धम्म दान
बुध्द विहार समाजातील संस्काराचे केंद्रबिंदू -संजय कांबळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तथागत बुद्धिस्ट सोसायटी (इंडिया) च्या वतीने धम्मतारा बुध्द विहारसाठी धम्म दान करण्यात आले. धम्मतारा बुध्द विहाराचे समन्वयक संतोषकुमार…
निमगाव वाघात रंगणार पाचवे राज्यस्तरीय काव्य संमेलन
काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आनंदा साळवे यांची निवड विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा होणार सन्मान वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या…
राहुरीच्या सावित्रीच्या लेकी क्रिकेटमध्ये राज्यात प्रथम
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय (पुणे) व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (अमरावती) तसेच टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे…
गुलमोहर रोडला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम करणारा आमदार म्हणून लोकांशी नाळ जुळली -आ. संग्राम जगताप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारे भविष्यात लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येतात. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून…
जयंती मिरवणुकीला फाटा देवून रामवाडी परिसरातील नागरिकांसाठी भंडारा
रामवाडी मित्र मंडळाचा उपक्रम; घरोघरी भंडाऱ्याचे वाटप बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य दीन-दुबळ्यांना आधार देण्याचे कार्य केले -आ. संग्राम जगताप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
हनुमान चालीसा पाठन, भजन संध्याने सर्जेपुरा परिसर दुमदुमला
राधाकृष्ण मंदिराच्या हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येत भाविक तल्लीन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक…
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने पूजा वराडे व तुषार घाडगे यांचा गौरव
ग्रुपचे सदस्य विविध क्षेत्रात यश मिळवून भिंगारचे नाव उज्वल करीत आहे -संजय सपकाळ वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारच्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय धावपटू पूजा रमेश वराडे हिने महाराष्ट्र लोकसेवा…
