• Wed. Aug 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • फिनिक्स फाऊंडेशनने मरणोत्तर नेत्रदानातून 913 अंधांना दिली नवदृष्टी

फिनिक्स फाऊंडेशनने मरणोत्तर नेत्रदानातून 913 अंधांना दिली नवदृष्टी

गरजूंसाठी फिनिक्स नेत्रालय उभारणीकडे वाटचाल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नेत्रदान व अवयवदान चळवळीत सक्रीय योगदान देणाऱ्या फिनिक्स सोशल फाऊंडेशनने मरणोत्तर नेत्रदानातून 913 अंधांना नवदृष्टी मिळवून दिली आहे. तर समाजातील गोरगरीब,…

महात्मा विद्यार्थी वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या माळीवाडा येथील महात्मा विद्यार्थी वसतिगृह, महात्मा फुले छत्रालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 5 वी ते 10 वी मधील मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या तसेच अनाथ, निराधार,…

बाहेरच्या सत्तापेंढाऱ्यांना यापुढे शहरात व जिल्ह्यात वाव नाही

लोकभज्ञाक चळवळीचा इशारा बाहेरच्या व्यक्तीला निमंत्रित करताना आपली राजकीय दिवाळखोरी दिल्लीगेट वेशीला लटकविल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जनतेबद्दल ज्यांना भक्ती नाही, ज्यांनी नगरच्या जनतेचे प्रश्‍न समजून घेतले नाही व हे…

निमगाव वाघात रविवारी रंगणार पाचवे काव्य संमेलन

विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने रविवारी (दि.9 जून) निमगाव वाघा येथील परिवार मंगल…

मराठा समन्वय परिषद व मराठा सेवा संघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

शिवराज्याभिषेक दिन हा बहुजनांच्या स्वातंत्र्यतेचा दिवस -अनिता काळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय परिषद व मराठा सेवा संघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील जुने बस स्थानक…

शिक्षक मतदार संघातून आप्पासाहेब शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जिल्ह्यातील कार्यरत शिक्षक निवडून येण्यासाठी शिक्षकांनी एकजुटीची बांधली मोट वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब रामराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज…

संवर्धन केलेल्या वटवृक्षांचा पार पडला नामकरण सोहळा

बालाजी फाउंडेशनचा उपक्रम; वटवृक्षांना दिली जिल्ह्यातील क्रांतिकारक, हुतात्मे व शहीद सैनिकांची नावे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- तीन ते चार वर्षापूर्वी लावलेल्या वटवृक्षांचे संवर्धन करुन बालाजी फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त लावलेल्या…

पर्यावरण दिनी वापरलेले ऑईल वेचक कष्टकरी पंचायतच्या वतीने धरणे आंदोलन

ओळखपत्र व परवाना मिळण्याची मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- काळे ऑईल गोळा करणाऱ्या कष्टकऱ्यांना ओळखपत्र व परवाना (कन्सेन) मिळण्यासह विविध मागण्यांसाठी वापरलेले ऑईल वेचक कष्टकरी पंचायतच्या (महाराष्ट्र राज्य) वतीने जिल्हाधिकारी…

वृक्षरोपणाने शिवराज्याभिषेक दिन साजरा

वृक्ष संवर्धनाचा विद्यार्थ्यांनी केला संकल्प वृक्ष जगले तर सजीव सृष्टी वाचणार -पै. नाना डोंगरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ…

अहमदनगर महापालिका प्रशासनाला शिवराज्याभिषेक दिनाचा विसर

राष्ट्रवादी युवकच्या वतीने मनपा प्रशासनाचा निषेध एकही अधिकारी, कर्मचारी महाराजांना पुष्पहार टाकण्यासाठी आला नाही -इंजि. केतन क्षीरसागर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक दिनी महापालिकेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मनपा…