ब्राह्मणीच्या छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहातील निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
वस्तीगृहाला आर्थिक मदत वस्तीगृह गरजू घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आधार देणारे -चारुदत्त खोंडे अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ब्राह्मणी (ता. राहुरी) येथील छत्रपती शाहू महाराज निवासी…
विद्युत महावितरणच्या दुर्लक्षामुळे मुकुंदनगर बनले धोकादायक
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शिष्टमंडळाने वेधले विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लोंबकळणाऱ्या वायरी व उघड्या डिपीमुळे नागरिकांचे जीव धोक्यात; उपाययोजना करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्युत महावितरणच्या दुर्लक्षामुळे मुकुंदनगर भागात धोकादायक परिस्थिती…
बँक खाते आधारशी लिंक आहे किंवा नाही याची खात्री करुन घेण्याचे आवाहन
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँक खात्याशी आधार लिंक असणे आवश्यक -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज भरलेल्या महिला वर्गाने आपल्या बँक खात्याशी…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीच्या सदस्यांनी घेतली उपायुक्तांची भेट
अर्ज भरणाऱ्या महिलांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी केली चर्चा मनपाची यंत्रणा अजून प्रभावी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना शहरातील महिला भगिनींना येणाऱ्या अडी-अडचणी सुटण्यासाठी मुख्यमंत्री माझी…
घटस्फोटीत प्राथमिक शिक्षक, शिक्षिकांची सेवा पुस्तकात नोंद व्हावी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी कागदोपत्री घटस्फोट घेऊन शिक्षक बदली व इतर लाभ घेत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- घटस्फोटीत नसताना देखील घटस्फोटीत दाखवून लाभ घेणाऱ्या शिक्षकांचा भंडाफोड होण्यासाठी घटस्फोटीत प्राथमिक…
बचत गटाच्या नावाखाली महिलांची फसवणुक व शोषण होत असल्याचा आरोप
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार बनावट कागदपत्रे सादर करुन कर्ज प्रकरणे मंजूर केल्याप्रकरणी चौकशीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बचत गटाच्या नावाखाली बोल्हेगाव येथील आयडीएफसी बँकचे मॅनेजर, अधिकारी,…
स्वातंत्र्य दिनी निसर्ग श्रीमंत न्यायाधीश म्हणून यार्लागड्डा यांचा होणार सन्मान
वकील संघाच्या जस्टीस वुईथ ग्लोबल विस्डम या प्रस्तावास प्रधान जिल्हा न्यायाधीशांचा सकारात्मक प्रतिसाद लोक अदालत मध्ये तडजोडीने प्रकरण मिटवणाऱ्या पक्षकारांनी झाडे लावण्याची संकल्पना अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर वकील संघाच्या जस्टीस वुईथ…
टांगे गल्ली मधील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
विकासात्मक दृष्टीकोन समोर ठेऊन प्रभागात विकास कामे सुरु -पै. मनोज लोंढे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील टांगे गल्ली येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम मा. नगरसेवक पै. सुभाष लोंढे…
मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीतील बांधवांना अल्पोपहाराचे वाटप
टीम 57 परिवाराने केली नाश्त्याची सोय अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातून सोमवारी (दि.12 ऑगस्ट) निघालेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीत सहभागी मराठा…
मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे शिवसेनेच्या वतीने स्वागत
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून मराठा समाजाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातून सोमवारी (दि.12 ऑगस्ट) निघालेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे…
