हाजी हमीद तकिया ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्य दिन रक्तदान व आरोग्य शिबिराने साजरा
महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे नाडी परीक्षण; युवकांचे उत्स्फूर्त रक्तदान अहमदनगर (प्रतिनिधी)- हाजी हमीद तकिया ट्रस्टच्या वतीने सिव्हिल हडको, सावेडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांसाठी मोफत नाडी परीक्षण व रक्तदान शिबिर घेण्यात आले.…
कापरी नदीतील अवैध वाळू उपसा बंद होत नसल्याने आदिवासी युवकांचे उपोषण
अवैध वाळू उपसा बंद होऊन वाळू तस्करांच्या जाचापासून सुटका न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत के.के. रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध वाळू…
श्रीरामपूरच्या माजी आमदाराची ती बँक गोत्यात येण्याची शक्यता
अस्तित्वात नसलेल्या जागेची एकाच दिवशी खरेदी, गहाणखत आणि कर्ज वितरणाचा गौडबंगाल चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हे दाखल होण्यासाठी रिपब्लिकन युवा सेनेचे उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- अस्तित्वात नसलेल्या व केवळ 7/12 उतारा असलेल्या…
कोठला घासगल्ली येथे स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनचे उद्घाटन
झोपडपट्टी मधील विद्यार्थ्यांना मिळणार अद्यावत शिक्षणासह संस्कार व आरोग्याची शिदोरी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील झोपडपट्टी भागात शिक्षण, संस्कार व आरोग्याच्या शिदोरीने दुर्बल घटकातील मुलांच्या जीवनात प्रकाश वाट निर्माण करणाऱ्या स्नेहालय संचलित…
अखेर रामगिरी महाराजांवर शहरात गुन्हा दाखल
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी लावली कलमे अहमदनगर (प्रतिनिधी)- अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रवचनात ईस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चरित्रावर चूकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शुक्रवारी…
मुस्लिम समाजाचा शहरात चक्का जाम आंदोलन
प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल चूकीचे व आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद; मुस्लिम समाजबांधव उतरले रस्त्यावर महंत रामगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनी अखंड हरिनाम सप्ताहाच्या…
कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केंद्राबद्दल जागृती
कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी जागृती व सुसंवाद केंद्र मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन प्रेमळ नातेसंबंध टिकवण्यासाठी मध्यस्थी ही सुंदर प्रक्रिया -न्यायाधीश संगीता ना. भालेराव अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रेमळ नातेसंबंध टिकवण्यासाठी मध्यस्थी ही सुंदर प्रक्रिया…
क्रीडा शिक्षक महासंघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
जिल्हाध्यक्षपदी नंदकुमार शितोळे, सचिवपदी नितीन घोलप तर कार्याध्यक्षपदी अजित वडवकर यांची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची नुतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी…
अन्यथा स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा
चर्मकार विकास संघाच्या वतीने शिक्षण विभागाचा निषेध समाजाच्या भावना दुखावणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धेत मुलांना चित्रकलेसाठी देण्यात आलेल्या विषयामध्ये चर्मकार समाजाच्या…
वंजारी समाजाचे 25 ऑगस्टला शहरात दुसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन
हा संमेलन सामाजिक समतेची पायभरणी ठरेल -राजकुमार आघव पाटील (स्वागताध्यक्ष) मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. गजानन सानप यांच्या हस्ते होणार संमेलनाचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- वंजारी समाज महासंघाचे दुसरे…
