• Fri. Aug 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त शहरातील वृत्त छायाचित्रकारांचा सन्मान

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त शहरातील वृत्त छायाचित्रकारांचा सन्मान

जुन्या छायाचित्रांचा वारसा जतन करून तो नवीन पिढीला उपलब्ध व्हावा -विजयसिंह होलम अहमदनगर (प्रतिनिधी)- वृत्तपत्र क्षेत्रात काम करणारे छायाचित्रकार बातमी उजेडात आणण्याचे काम करत असतात. आधुनिक काळातील डिजिटल तंत्रज्ञानाने छायाचित्रण…

समाज व संस्कृतीचा पाया महिलांमुळे टिकला आहे -संजय सपकाळ

हर दिन मॉर्निंग ग्रुप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रक्षाबंधन साजरा महिलांचा मान सन्मानार्थ व पर्यावरण रक्षणाची घेतली शपथ अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना, त्यांच्या सुरक्षेबरोबरच समाजाची मानसिक…

श्री विशाल गणपती देवस्थानच्या वतीने प्रा. माणिक विधाते यांचा सत्कार

प्रा. विधाते यांची शासनाच्या समितीवर झालेली निवड देवस्थानच्या दृष्टीने अभिमानास्पद -अशोक कानडे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती (ट्रस्ट) देवस्थानच्या वतीने देवस्थानचे विश्‍वस्त प्रा. माणिक विधाते यांची मुख्यमंत्री माझी…

टीम 57 परिवाराच्या माध्यमातून स्वप्निल पर्वते यांनी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक -आ. संग्राम जगताप

निरीक्षण व बालसुधारगृह आणि बाबावाडी येथील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- टीम 57 परिवाराच्या माध्यमातून स्वप्निल पर्वते यांनी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक आहे. त्यांनी व्यवसायात प्रगती साधून सामाजिक…

केडगावच्या डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान आणि सरस्वती विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील विद्या प्रतिष्ठान संचलित डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान आणि सरस्वती प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्या मंदिर येथे स्वातंत्र्य दिन…

दहशतीच्या सावटाखाली असलेल्या एमआयडीसीच्या कामगारांना सुरक्षा द्या

स्वराज्य कामगार संघटनेची मागणी; एमआयडीसी पोलीस स्टेशनला निवेदन रात्री पोलीसांची गस्त वाढवून, मारहाण व लुटमारीच्या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील एमआयडीसीच्या कामगारांना रात्री-अपरात्री रस्त्यात अडवून मारहाण…

कोठला येथे वंचित बहुजन आघाडीच्या शहर संपर्क कार्यालयाचे शुभारंभ

शहरात जातीयवादी पक्षांनी हिंदू-मुस्लिम द्वेषाचे राजकारण करून सत्ता भोगली -किसन चव्हाण अहमदनगर (प्रतिनिधी)- कोठला, राज चेंबर येथील वंचित बहुजन आघाडीच्या शहर संपर्क कार्यालयाचे शुभारंभ राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या हस्ते…

बोल्हेगाव व मंगलगेट भागातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

अविनाश भिंगारदिवे यांची बोल्हेगाव विभागप्रमुखपदी व अक्षय भिंगारे यांची उपशहरप्रमुखपदी नियुक्ती शहरात नव्या दमाने शिवसेनेची बांधणी सुरु -सचिन जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेना (शिंदे गट) पक्षात बोल्हेगाव व मंगलगेट भागातील युवकांनी…

संभाजी ब्रिगेडचे 22 ऑगस्टला वाशी येथे राज्यस्तरीय अधिवेशन

अधिवेशनाच्या तयारीसाठी नगरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे -प्रदेश संघटक प्रदीप कणसे अहमदनगर (प्रतिनिधी)- संभाजी ब्रिगेडचे वाशी (नवीन मुंबई) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील शासकीय…

केडगावला साई सच्चरित्र ग्रंथ पारायणास प्रारंभ

23 ऑगस्टला श्री साईबाबा पालखी मिरवणूकीचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील बँक कॉलनी साईबाबा मंदिर येथे साई सच्चरित्र ग्रंथ पारायणाचे प्रारंभ ग्रंथ पूजनाने पार पडले. श्री साईबाबा फाउंडेशन बँक कॉलनी…