निलंबन रद्द होऊनही कामावर रुजू करुन घेण्यास रोखले
पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे क्लार्कचे कुटुंबीयांसह उपोषण त्रास देण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक रुजू करुन घेतले जात नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- निलंबन रद्द करूनही पुन्हा कामावर रुजू करुन घेत नसल्याने पारनेर…
रेहान काझी यांची ऑल इंडिया कौमी तंजिम या संघटनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संस्थेचे सचिव रेहान काझी यांची ऑल इंडिया कौमी तंजिम या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीचे पत्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार…
योग-प्राणायामातून आनंदी जीवन या विषयावर महिलांना मार्गदर्शन
प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम निरोगी जीवन हीच आजच्या युगातील सर्वोत्तम संपत्ती -कल्पना ठोकळ अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी जीवन हीच आजच्या युगातील सर्वोत्तम संपत्ती आहे. पैश्याने आरोग्य कमावता येत…
दिव्यांग विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांचा गौरव
जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात शिक्षक दिन साजरा कर्णबधिर शाळेतील शिक्षकांचे काम खरोखरच वेगळे आणि प्रेरणादायी -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग विद्यार्थ्यांना घडवून शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयातील शिक्षकांचा…
मार्केटयार्ड येथील नागेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण
शहर हिरावाईने फुलविल्यास पर्यावरणाचे प्रश्न सुटणार -शितल जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- मनुष्याला श्वासासाठी ऑक्सिजनची गरज असते, ऑक्सिजन निर्माण करण्याचे काम झाडे करत असतात. तर वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड…
महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा पुरस्काराने गौरव
शहरातील महापालिकेच्या शाळा राज्यासाठी मॉडेल म्हणून विकसीत करणार -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त मनपा व खाजगी प्राथमिक शाळेतील गुणवंत शिक्षकांना सावित्रीबाई फुले गुणवंत…
व्यावसायिक प्रशिक्षणाने महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या शिक्षकांचा गौरव
जन शिक्षण संस्थेत शिक्षक दिन साजरा समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान हा एकप्रकारे समाजाचा सन्मान -प्राचार्य सुनील सुसरे अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविणाऱ्या जन शिक्षण संस्थेत…
हिना शेख आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक दिनानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका हिना वाजिद शेख यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…
पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावणाऱ्या शिक्षकांचा सन्मान
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा शिक्षक दिनाचा उपक्रम पर्यावरण संवर्धनाची चळवळ शिक्षकांमुळे यशस्वी होणार -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यादानासह पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावणाऱ्या…
टक्केवारी, ताबेमारी व सत्तामारी रोखण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार
शिवाजी महाराजांची लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीचा प्रचार व प्रसार करण्याचा निर्णय विधानसभेत सत्तापेंढाऱ्यांविरोधात डिच्चूकावा करण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शासन प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराच्या टक्केवारीचा निर्माण झालेला कर्कासूर तर समाजात मोठ्या प्रमाणात सुरु…
