कर्मवीरायण चित्रपटातून विद्यार्थ्यांनी अनुभवला कर्मवीरांचा जीवनपट
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हजेरीने चित्रपटगृह हाऊसफुल शिक्षण कसे असावे? याचा आदर्श कर्मवीरांनी घालून दिला -ज्ञानदेव पांडुळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या व शिक्षणाची गंगा बहुजन समाजाच्या…
दहावीत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅबची भेट
जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च शिक्षण आवश्यक – उद्योजक सागर भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगावच्या ज्ञानसाधना गुरुकुल मधील इयत्ता दहावीत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना युवा उद्योजक सागर भालसिंग यांच्या वतीने अभ्यासासाठी…
पाईपलाइन रोड येथील बेकरी हल्ला प्रकरणी आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले
बेकरीतील कामगारांवर झाला होता जीवघेणा हल्ला वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील विशेष जिल्हा न्यायाधिश क्र. 4 एम.एच. शेख यांनी बेकरी हल्ला प्रकरणातील आरोपी आकाश सुनील पवार व जयेश लक्ष्मीकांत लासगरे…
शहरात पार पडली राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा
देशभरातून 877 विद्यार्थ्यांचा सहभाग स्पर्धेच्या युगात अबॅकस शिक्षण ही काळाची गरज -दिनकरराव टेमकर वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीच्या वतीने…
रिजनल तायक्वांदो स्पर्धेत केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 च्या विद्यार्थ्यांनी पटकावले सुवर्ण
विराज पिसाळ, क्षितिज पिसाळ व स्वयंम सातपुते यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 मधील खेळाडूंनी पुणे येथे पार पडलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या रिजनल तायक्वांदो…
सब ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत आयडियल ग्रुपच्या खेळाडूंचे यश
20 खेळाडूंनी पटकाविले सुवर्ण पदक विजयी खेळाडूंची राज्य तायक्वांदो अजिंक्य स्पर्धेसाठी निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वाडिया पार्क क्रीडा संकुल मध्ये तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या सब ज्युनियर…
बाराबाभळीच्या शहीद स्मारकावर माजी सैनिकांकडून कारगिलचा विजय दिवस साजरा
शहिदांना अभिवादन करुन वीर माता-पिता, वीर पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान हा विजय प्रत्येक भारतीयांना स्फुर्ती देणारा -डॉ. सुधा कांकरिया वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- बाराबाभळी (ता. नगर) येथे माजी सैनिकांनी…
भिमा गौतमी विद्यार्थीनी आश्रमला अन्न-धान्याची मदत
जय युवा अकॅडमीचा उपक्रम प्रत्येकाने सामाजिक दातृत्व अंगीकारले पाहिजे -ॲड. सुरेश लगड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्येकाने सामाजिक दातृत्व अंगीकारले पाहिजे. समाजाप्रती आपण देणे लागतो, असे समजून समाजातील वंचित घटकांना…
लोढा हाइट्सच्या गाळ्यांचा लिलाव करुन अर्बन बँकेच्या ठेवीदारांना ठेवी परत द्यावे
सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांची प्रशासकाकडे मागणी इमारतीमधील गाळ्यांवर त्या राजकीय व्यक्तीचा ताबा; मोबाईल टॉवरचे भाडे वसुल करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अर्बन बँकेच्या ताब्यात असलेल्या शहरातील लोढा हाइट्स मधील…
जिल्हा परिषदेत आशा व गट प्रवर्तकांचे आक्रोश आंदोलन
ज्या बहिणींनी शासनाचे काम केले त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले जात नसल्याची खंत 24 मार्चच्या परिपत्रकाप्रमाणे मानधनात दिलेली वाढ मिळण्यासह विविध मागण्या वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- 24 मार्चच्या परिपत्रकाप्रमाणे मानधनात…
