एमआयडीसीच्या कामगारांनी पाच दिवसाच्या गणपतीला दिला भक्तीमय वातावरणात निरोप
स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईडच्या कामगारांची विसर्जन मिरवणुक रंगली सर्व धर्मिय कामगारांचे एकात्मतेचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मधील कामगारांनी पाच दिवसाच्या गणपतीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन केले. स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने…
आरक्षण व महत्त्वाच्या मुद्दयांना बगल देण्यासाठी हिंदू-मुस्लिमांना धर्माच्या नावाखाली लढविले जात आहे -वामन मेश्राम
राज्यात निघालेल्या राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मेश्राम यांचे शहरात स्वागत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन केले समाजाला एकजुटीचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात आरक्षणाच्या मुद्दयावरुन जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम सत्ताधारी पक्ष…
नवभारत साक्षरता सप्ताह उपक्रमाचा निमगाव वाघा येथे समारोप
गावातील निरक्षर ग्रामस्थांना साक्षरतेचे धडे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या नवभारत साक्षरता सप्ताह उपक्रमाचा समारोप निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे यांच्या प्रमुख…
इलाक्षी ह्युंदाई शोरुममध्ये नवीन ह्युंदाई अल्काझरचे अनावरण
अल्काझरचे विविध गुणवैशिष्टये व दणकटपणा ग्राहकांच्या पसंतीस उतरेल -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- मास मार्केट ब्रॅण्ड दरम्यान विक्री पश्चात सेवा सर्व्हिसमध्ये ग्राहकांची प्रथम पसंती मिळवणाऱ्या ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी…
मानसी गायकवाड हिने गणपती महालाचा साकारला घरगुती देखावा
देखाव्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळुंज (ता. नगर) येथील मानसी प्रशांत गायकवाड हिने गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गणपती महालाचा घरगुती देखावा साकारुन आकर्षक सजावट केली आहे. गणपतीच्या मुर्ती…
पंडित नेहरू हिंदी विद्यालयास रोटरीचा आदर्श विद्यालय पुरस्कार प्रदान
शालेय शिक्षिकांचा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला येथील जिल्ह्यातील एकमेव हिंदी माध्यमच्या पंडित नेहरू हिंदी विद्यालयास रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने आदर्श विद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले.…
केडगाव जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका किशोरी भोर आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित
प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जिल्हा परिषद जगदंबा क्लास शाळेच्या शिक्षिका किशोरी शिवाजी भोर यांना शिक्षक दिनानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने…
गणेशोत्सवानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते बाल रुग्णांना भेटवस्तूंचे वाटप
स्टार किडस चिल्ड्रन्स हॉस्पिटलचा उपक्रम मुलांचे आरोग्य जपण्याबरोबरच त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा कौतुकास्पद उपक्रम -राकेश ओला अहमदनगर (प्रतिनिधी)- बालिकाश्रम रोड, सावेडी येथील स्टार किडस चिल्ड्रन्स हॉस्पिटल ॲण्ड क्रिटिकल केअर…
इनरव्हील क्लबची बोल्हेगावच्या महानगरपालिका प्राथमिक शाळेस आर्थिक मदत
मनपा शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हॅपी स्कूल उपक्रमातंर्गत उभारली जाणार मेडिकल रुम अहमदनगर (प्रतिनिधी)- इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हिनसच्या माध्यमातून हॅपी स्कूल उपक्रमातंर्गत डॉ. सोनाली वहाडणे यांच्या वतीने बोल्हेगाव येथील महानगरपालिका…
एमपीएससीमध्ये मोनिका झरेकर राज्यात दुसरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत नुकत्याच झालेल्या वैधमापन निरीक्षक शास्त्र ह्या राजपत्रित अधिकारीपदी मोनिका बाळासाहेब झरेकर मुलीमधून राज्यात दुसरी आली आहे. मोनिका झरेकर ही खातगाव टाकळी (ता.नगर)…
