• Sun. Nov 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

गरबा नृत्य, आदिवासी नृत्य आणि महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील पारंपारिक गीतांवर नृत्याचे सादरीकरण बालविवाह प्रतिबंध व स्त्री जन्माच्या स्वागतासाठी नाटिकेतून प्रबोधन विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांचा सहभाग महत्त्वाचा -दादाभाऊ कळमकर नगर (प्रतिनिधी)-…

3 मार्च पासून जिल्हा बँके समोर वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

आरक्षणाची तरतूद डावलून जिल्हा बँकेत होत असलेल्या सरळ भरतीला विरोध प्रत्येक तालुकास्तरावरुन पदाधिकारी व कार्यकर्ते होणार सहभागी नगर (प्रतिनिधी)- आरक्षणाची तरतूद डावलून अहिल्यानगर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेत होत असलेल्या भरतीला…

जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा खेळाडू भानुदास चंद यांची फिफा इंडिया टॅलेंट हंट साठी निवड

राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी; महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा खेळाडू भानुदास चंद यांची एआयएफएफ-फिफा इंडिया टॅलेंट हंट साठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातून फक्त तीन खेळाडूंची…

शहरातील दोन महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करा

दहशतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांची पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव तपास अधिकारी आरोपीला अटक न करता पाठिशी घालत असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व दोन महिन्यांपूर्वी जुन्या वादातून…

स्वारगेट बस स्थानक येथे तरुणीवर झालेल्या अत्याचाराचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध

महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नागपूर येथील कोरटकरवर गुन्हे दाखल करा तर बलात्कार प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- महापुरुषांबद्दल अपप्रचार व अपशब्द वापरणाऱ्या नागपूर येथील कोरटकर…

निमगाव वाघात महाशिवरात्रीनिमित्त रंगले किर्तन

देव भक्तांच्या मदतीला नेहमीच धावून जातो -श्रीनिवास महाराज घुगे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या भक्तीमय किर्तनात भाविक तल्लीन झाले होते. महादेव मंदिरात रंगलेल्या किर्तनात ह.भ.प. श्रीनिवास…

नाशिकच्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेला रिपाईच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

जिल्ह्यातील बौध्द भिख्कू, उपासक आणि उपासिका होणार सहभागी नगर (प्रतिनिधी)- जगाला युद्ध नको, बुद्ध हवा! हा संदेश घेऊन महाराष्ट्रातील नाशिक मध्ये रविवारी (दि.2 मार्च) रोजी जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

महाशिवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर केडगावात रंगली दिंडी प्रदक्षिणा

दिंडीत अवतरले नागा साधू, शंकर-पार्वती भगवान शंकराचा जयघोष, टाळ-मृदूंगचा निनाद आणि भक्तीमय वातावरणात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग नगर (प्रतिनिधी)- महाशिवरात्री निमित्ताने केडगाव मध्ये विश्‍वेश्‍वर प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी…

तपोवन रोड येथील जेनियस ग्लोबल स्कूल या इंग्रजीमाध्यमाच्या स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सांस्कृतिक कार्यक्रमातून चिमुकल्यांनी जिंकली मने मुलांवर हिंदू संस्कृतीप्रमाणे संस्कार रुजवावे -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- तपोवन रोड, कजबे मळा येथील जेनियस ग्लोबल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. पूर्व प्राथमिक…

मढीच्या यात्रेतील तो ठराव घेणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकांना पदच्युत करून फौजदारी गुन्हे दाखल करा

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा ठराव संविधान विरोधी व बेकायदेशीर; आमदारांसारखे लोकप्रतिनिधी अशा असंवैधानिक कृत्याला पाठिंबा देतात, हे फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला लांच्छनास्पद नगर (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र…