• Tue. Apr 28th, 2026

Mirror

  • Home
  • मराठी साहित्य मंडळाच्या अहमदनगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे

मराठी साहित्य मंडळाच्या अहमदनगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे

महाराष्ट्राशिवाय अनेक राज्यात शाखा नव्या पिढीमध्ये बदल घडवण्याचे काम साहित्य करू शकते -प्रा. शिवाजी भोर अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनमान्य मराठी साहित्य मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. केडगाव येथील श्री साईबाबा…

केडगावात टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला निरोप

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने रंगली पारंपारिक विसर्जन मिरवणूक अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील शाहुनगर परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने टाळ-मृदुंगाच्या गजरात गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणुक रंगली होती. आगळ्या-वेगळ्या पद्धतीने…

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ

अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर पंधरा दिवस रंगणार फुटबॉलचा थरार फुटबॉल वाढविण्यासाठी ग्रासरूटवर काम करणे आवश्‍यक -नरेंद्र फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा 2024 चे…

विसर्जन मिरवणुकीतील भाविकांना अल्पोपहाराचे वाटप

पै. सुभाषभाऊ लोंढे मित्र मंडळाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांना नगरसेवक पै. सुभाषभाऊ लोंढे मित्र मंडळाच्या वतीने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. चितळे रोड येथे मानाचा श्री विशाल…

महिलांना फ्लॉवर मेकिंग व पूजा थाळी डेकोरेशनचे प्रशिक्षण

प्रयास ग्रुप व नम्रता दादी नानी ग्रुपचा उपक्रम गरबा नृत्याचे महिलांनी गिरवले धडे अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथे प्रयास ग्रुप व नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने महिलांना फ्लॉवर मेकिंग व पूजा…

शहरात मुस्लिम बांधवांनी घरोघरी केली मोहंमद पैगंबर जयंती साजरी

शुक्रवारी शहरातून निघणार झेंडा मिरवणुक; तर मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस दर्शनासाठी राहणार खुले अहमदनगर (प्रतिनिधी)- मोहंमद पैगंबर यांची जयंती (ईद मिलादुन्नबी) सोमवारी (दि. 16 सप्टेंबर) मुस्लिम बांधवांनी घरोघरी उत्साजात…

प्रत्यक्ष वर्गात हजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार संचमान्यता करावी

शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी वेधले लक्ष शिक्षक आमदार दराडे यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- हजेरीपटावर व प्रत्यक्ष वर्गात हजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार सन 2023-24 ची संचमान्यता करावी व…

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात अरणगाव शाळा ठरली अव्वल

नगर तालुक्यात प्रथम; तीन लाखाच्या बक्षिसाची ठरली मानकरी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 अभियान राबवण्यात…

मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन विद्यालयास रोटरीचा आदर्श विद्यालय पुरस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक विद्यालयास रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने आदर्श विद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक एजाज शेख यांना…

जन शिक्षण संस्थेत विश्‍वकर्मा योजना व स्वच्छता पंधरवड्याचे उद्घाटन

महिला-युवतींसह युवकांचा सहभाग पारंपारिक व्यवसायांना मिळणार आधुनिक प्रशिक्षणाची जोड व आर्थिक सहाय्य अहमदनगर (प्रतिनिधी)- बारा बलुतेदार व त्यासंबंधी काम करणाऱ्या लहान मोठे कारागीर आणि व्यावसायिकांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या…