केडगावला मागासवर्गीय युवकावर जीवघेणा हल्ला प्रकरणी गुन्हा नोंदवा
खुनाचा प्रयत्न व ॲट्रॉसिटीप्रमाणे कलमे लावण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन; अन्यथा उपोषण करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लिंक रोडवर रात्री एका जमावाकडून मागासवर्गीय युवक…
राज्य संचालकपदी बढती मिळाल्याबद्दल नेहरू युवा केंद्राचे शिवाजी खरात यांचा सत्कार
खरात यांनी जिल्ह्यातील युवा मंडळांना स्फुर्ती व दिशा देण्याचे काम केले -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचे राज्य उपसंचालक शिवाजी खरात यांची राज्य संचालकपदी बढती मिळाल्याबद्दल…
स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत चासला स्वच्छता अभियान
शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन केली स्वच्छता सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ अहमदनगर (प्रतिनिधी)- चास (ता. नगर) येथे नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माय भारत उपक्रमाच्या…
सामाजिक संस्था व युवा मंडळाच्या पुढाकाराने स्वच्छता ही सेवा अभियानास प्रारंभ
खरात यांना नेहरु युवा केंद्राच्या राज्य संचालकपदी बढती मिळाल्याबद्दल सत्कार स्वच्छता ही सामाजिक कर्तव्य म्हणून पाळली गेल्यास सदृढ व निरोगी समाज होणार -शिवाजी खरात अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता…
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत आठरे पाटील पब्लिक स्कूल आघाडीवर
विविध गटात विजय संपादन अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (दि.21 सप्टेंबर) झालेल्या फुटबॉल सामन्यात आठरे पाटील, आर्मी पब्लिक व तक्षिला स्कूलचे संघ विजयी ठरले. आज झालेल्या…
शहरात युवक काँग्रेसने जाळला नितेश राणेचा प्रतिकात्मक पुतळा
वारंवार वादग्रस्त वक्तव्य करुन हिंदू-मुस्लिम समाजात द्वेष पसरवित असल्याचा केला निषेध भाजप नितेश राणे यांना पुढे करुन महाराष्ट्रात जातीय दंगली पेटविण्याच्या तयारीत -एहसान अहमद खान अहमदनगर (प्रतिनिधी)- वारंवार वादग्रस्त व…
विधानसभेत लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती करणाऱ्यांना उमेदवारी जाहीर करावी
निसर्ग श्रीमंत भारत घडविण्याचा संकल्प घेण्याचा आग्रह पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सार्वजनिक विधानसभा निवडणुकीत जनतेनेच पुढाकार घेऊन लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती करणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी जाहीर…
श्री तुळजाभवानी देवीच्या पालखीचे सीमोल्लंघन सोहळ्यासाठी तुळजापूरकडे प्रस्थान
माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या हस्ते पालखीचे पूजन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची पालखी राहुरी येथून सीमोल्लंघन सोहळ्यासाठी शुक्रवारी (दि. 20 सप्टेंबर) श्री तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे प्रस्थान करण्यात आले.…
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत रंगले रंगतदार सामने
आर्मी पब्लिक, प्रवरा पब्लिक, आठरे पाटील व एपीएस आर्मी स्कूलचे संघ विजयी अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत अटीतटीचे सामने रंगत असताना शुक्रवारी (दि.20 सप्टेंबर) तब्बल 8 सामने…
प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्लागड्डा यांना निरोप
कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांची अमरावती येथे बदली झाली असता, कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करुन निरोप…
