शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई व्हावी
अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन अवजड वाहने शहरातील वाहतुक कोंडीला व अपघातांना कारणीभूत नगर (प्रतिनिधी)- शहरात येणारी अवजड वाहतुक बाह्यवळण मार्गावरून वळवावी व शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी…
शहरात येणारी अवजड वाहने विद्यार्थ्यांसह नागरीकांच्या उठल्या जीवावर
दिवसा शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घाला सर्वसामान्य नागरिकांमधून मागणी नगर (प्रतिनिधी)- वाहतुक कोंडी, अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या शहरात घुसणारी अवजड वाहतुक त्वरीत थांबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. नियमांचे उल्लंघन…
सावित्री-ज्योती महोत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी किशोर डागवले यांची नियुक्ती
9 ते 12 जानेवारी दरम्यान बचतगटांच्या स्टॉलसह विविध उपक्रम, कार्यक्रम व स्पर्धा रंगणार सावित्री ज्योती महोत्सवातून महिला सशक्तीकरणाना चालना -किशोर डागवाले नगर (प्रतिनिधी)- सावेडीत 9 ते 12 जानेवारी दरम्यान होणाऱ्या…
धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस शिक्षा व दंड
उदारीने मालाची खरेदी करण्यासाठी दिला होता धनादेश नगर (प्रतिनिधी)- धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपीस 4 महिने साधी कैद व 5 लाख रुपये रकमेचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे.फिर्यादी समीर गंजूभाई शेख यांच्याकडून…
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षाचा स्नेहमेळावा उत्साहात
जुन्या पिढीतील कम्युनिस्टांचा झाला गौरव; लाल सलामच्या घोषणा सध्याच्या पिढीला धर्मसत्ताक उन्मादाशी तीव्र संघर्ष करावा लागणार -निरंजन टकले नगर (प्रतिनिधी)- मागच्या पिढीने किंमत चुकवली म्हणून स्वातंत्र्यानंतर आपली पिढी स्वातंत्र्य व…
ध्येय रत्न पुरस्काराने संतोष कानडे सन्मानित
पुण्यात झाला कानडे यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव नगर (प्रतिनिधी)- न्यू आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते संतोष पोपटराव कानडे यांना ध्येय रत्न राज्यस्तरीय…
शहरात रविवारी मातंग समाजाचे मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन
समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन निस्वार्थपणे करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा लहु रत्न गौरव पुरस्काराने होणार सन्मान नगर (प्रतिनिधी)- येथील प्रतिबिंब सामाजिक संस्थेच्या वतीने मातंग समाजाचा मोफत वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन…
घर घर लंगर सेवेच्या वतीने वीर बालदिवस साजरा
धर्मासाठी शहीद झालेल्या गुरुगोविंद सिंहजी यांच्या चार सुपुत्रांना अभिवादन देशभरातील बालकांनी धर्माचा अभिमान बाळगून प्रेरणा घ्यावी -आ. संग्राम जगताप नगर (प्रतिनिधी)- गुरु गोविंद सिंहजी यांचे चार सुपुत्रबाबा अजित सिंहजी, बाबा…
सिनेमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला संभाजी महाराजांचा पराक्रम
जेएसएस गुरुकुलने विद्यार्थ्यांना दाखविला संभाजी महाराजांच्या जीवनावरील सिनेमा संभाजी महाराजांच्या संघर्षापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार -निकिता कटारिया नगर (प्रतिनिधी)- स्वराज्यासाठी बलिदान देऊन पराक्रमाचा इतिहास गाजविणारे छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वाजल्य इतिहास ज्ञात…
दहिवाळ सराफच्या बक्षिसांची सोडत जाहीर
पुष्पलता जाधव ठरल्या मोपेड बाईकच्या विजेत्या 21 भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ, पैठणी साड्या व चांदीचे नाणे बक्षीसे प्रदान नगर (प्रतिनिधी)- नवनागापूर एमआयडीसी येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात दिवाळी व पाडव्यानिमित्त…
