चेक बाउन्सची केस टाळण्यासाठी दाखल केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
नगर (प्रतिनिधी)- चेक बाउन्सची केस टाळण्यासाठी दाखल केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. नगर न्यायालयातील विशेष दिवाणी दावा 12 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या तडजोडीप्रमाणे ताहेर सिराजोद्दीन पटेल यांनी फारूक…
कार्मेल कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये शहरस्तरीय विज्ञान-गणित, पर्यावरण विषयक प्रदर्शनाचे उद्घाटन
विद्यार्थ्यांनी कृतीमागे लपलेले विज्ञान शोधावा -यशवंत डांगे नगर (प्रतिनिधी)- कार्मेल कॉन्व्हेन्ट इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 52 व्या शहरस्तरीय विज्ञान-गणित, पर्यावरण विषयक प्रदर्शनाचे उद्घाटन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी…
उद्योजक स्व. अशोक सोनवणे यांना आमी संघटनेच्या वतीने श्रध्दांजली
चांगला उद्योजक मित्र गमावला -जयद्रथ खाकाळ नगर (प्रतिनिधी)- लहान-मोठ्या उद्योजकांना चालना देण्यासाठी अशोक सोनवणे यांनी एमआयडीसीत आमी संघटनेची स्थापना केली. एमआयडीसी मधील उद्योजकाना कसा न्याय मिळेल? यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न…
नगर जिल्ह्यातही टोरेस कंपनीची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर?
कोट्यावधीच्या ठेवी घेणाऱ्या सुपा येथील कंपनीची सीआयडी मार्फत चौकशी व्हावी रिपब्लिकन युवा सेनेच जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- कमीत कमी काळावधीत जास्तीत जास्त पैसा मिळण्याच्या हव्यासापोटी…
पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती व त्यांच्या बंधूवर दोन वर्षासाठी तडीपारची कारवाई
पाथर्डी उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढले आदेश नगर जिल्ह्याला लागून असलेल्या चारही जिल्हे वगळून करावे लागणार वास्तव्य नगर (प्रतिनिधी)- अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी किसन…
राज्यस्तरीय सावित्री-ज्योती गौरव पुरस्कार जाहीर
रविवारी पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते होणार वितरण सागर ससाणे, ॲड. शारदा लगड, ॲड. सुमेध डोंगरे, गणेश बनकर, वसंत रांधवन यांना पुरस्कार नगर (प्रतिनिधी)- दरवर्षी शहरात होणाऱ्या सावित्री ज्योती महोत्सवाच्या…
नेहरु युवा केंद्राचा क्रीडा सप्ताह
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न निरोगी आरोग्यासाठी मैदानाकडे वळा -ॲड. महेश शिंदे नगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्यासाठी मैदानाकडे वळा! हा संदेश देण्याची गरज निर्माण झालेली आहे. शरीर संपदा हीच खरी संपत्ती…
ज्ञानरचना सोशल फाउंडेशनला राष्ट्रीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त संस्थेचा शहरात केला जाणार सन्मान संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक, सामाजिक व महिला सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्ञानरचना सोशल फाउंडेशन या…
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील पत्रकारांचा सन्मान
आजही सर्वसामान्य जनतेचा वृत्तपत्रांवर विश्वास कायम -योगेश साठे नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पत्रकारांनी राज्याच्या राजकारण व समाजकारणाला दिशा देण्याचे काम केले आहे. जिल्ह्याला पत्रकारितेचा मोठा वारसा असून, आजही सर्वसामान्य जनतेचा वृत्तपत्रांवर…
आजपासून सावेडीत सावित्री ज्योती महोत्सवाला प्रारंभ
चार दिवस रंगणार सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम महिला बचत गटांच्या विविध उत्पादनांच्या स्टॉलसह खाद्य पदार्थांची मेजवानी नगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात सावित्री ज्योती महोत्सवाचे आजपासून प्रारंभ होत असून,…
