• Sat. May 2nd, 2026

Mirror

  • Home
  • पोदारच्या खेळाडूंची मिनी गोल्फ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

पोदारच्या खेळाडूंची मिनी गोल्फ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

नागपूर येथे करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व नगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत मिनी गोल्फ मध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या खेळाडूंची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय…

नेताजी स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक ठरले -संकल्प शुक्ला

नेताजी सुभाषचंद्र भोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी नेहरु युवा केंद्राचा उपक्रम; युवक-युवतींना नेताजींच्या विचारांनी केले प्रेरित नगर (प्रतिनिधी)- ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध उघडपणे आव्हान देणारे नेताजी सुभाषचंद्र भोस स्वातंत्र्य संग्रामाचे…

जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने पै. नाना डोंगरे यांचा सन्मान

मतदार जागृतीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमाची दखल नगर (प्रतिनिधी)- लोकसभा, विधानसभा निवडणूकीत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवून दिलेल्या योगदानाबद्दल निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचा जिल्हाधिकारी…

केमिस्ट असोसिएशनचे संपूर्ण जिल्ह्यात पार पडले रक्तदान

1608 केमिस्ट बांधवानी केले रक्तदान सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केमिस्ट बांधव करत आहे -अशोक बर्डे नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा व शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात रक्तदान शिबिर राबविण्यात…

कार्तिक मिश्रा याची खेलो इंडिया अंतर्गत आईस हॉकी स्केटिंग स्पर्धेसाठी निवड

आमदार जगताप यांनी केला सत्कार मिश्रा याने स्केटिंग स्पर्धेत मिळवलेले यश सर्व नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद -आ. जगताप नगर (प्रतिनिधी)- शहरातील खेळाडू स्केटिंग कार्तिक रत्नेश मिश्रा याची खेलो इंडिया स्पर्धेत आईस…

जगन्नाथ सावळे यांचा आदिवासी समाज भूषण पुरस्काराने गौरव

आदिवासी समाजासाठी केलेल्या कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- आदिवासी समाजासाठी निस्वार्थपणे सुरु असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जगन्नाथ गोविंदा सावळे यांना आदिवासी समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रगतशील लेखक संघ आणि आदिवासी समाज…

मागासवर्गीय व्यक्तीची शहरातील जागा बळकाविणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी दारु पाजून व अशिक्षितपणाचा फायदा घेत जागा नावावर करुन घेतल्याचा आरोप गर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय व्यक्तीला दारु पाजून व अशिक्षितपणाचा फायदा घेत, माळीवाडा येथील मोक्याची जागा…

भगवा सप्ताहानिमित्त मूकबधिर विद्यालय व वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप

युवा सेनेचा उपक्रम शिवसेनेची नेहमीच वंचित उपेक्षितांना आधार देण्याची भूमिका राहिली -योगेश गलांडे नगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शहरात भगवा सप्ताहाने साजरी केली जात आहे.…

सरपंचाचे अतिक्रमण हटविण्यासाठी चिचोंडी पाटील ग्रामस्थांचे जिल्हा परिषद समोर उपोषण

पदाचा दुरुपयोग करुन सार्वजनिक रस्त्यांवर ताबा मारल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- सरपंचाचे अतिक्रमण हटविण्यासाठी तक्रारदारासह चिचोंडी पाटीलच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद समोर शुक्रवारी (दि.24 जानेवारी) उपोषण केले. या उपोषणात दिलीप कोकाटे, गोपीनाथ…

भाई सथ्था नाईट हायस्कूलने डॉजबॉलमध्ये पटकाविले विजेतेपद

शहरात रंगला आंतर रात्रशालेय क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांनी खेळाडूवृत्तीला जीवनाची शिदोरी बनवावी -डॉ. पारस कोठारी नगर (प्रतिनिधी)- शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या मुलींच्या संघाने शहरात झालेल्या आंतर रात्रशालेय क्रीडा महोत्सवात डॉजबॉल…