• Mon. May 4th, 2026

Mirror

  • Home
  • भाळवणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची जिल्हा लेखा परीक्षक मार्फत लेखापरीक्षण व्हावे

भाळवणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची जिल्हा लेखा परीक्षक मार्फत लेखापरीक्षण व्हावे

नियमबाह्य पध्दतीने कर्ज वाटप केल्याचा आरोप; दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने सहकार आयुक्त कार्यालया समोर उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील भाळवणी विविध कार्यकारी…

यतिमखाना संचलित अहमदनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश

अरबिना शेख व आसिया शेख 73.80% गुण मिळवून शाळेत प्रथम नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर यतिमखाना संचलित अहमदनगर हायस्कूल (मराठी माध्यम) या विद्यालयाचा मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इ.10 वी बोर्डाच्या परीक्षेचा…

स्वप्नील खामकर यांचे लंडनच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन प्रबंध सादर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा केला जागर लंडनमधील ऐतिहासिक ग्रेज इन येथे भारताचे केले प्रतिनिधित्व नगर (प्रतिनिधी)- लंडन येथील ऐतिहासिक ग्रेज इन येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत स्वप्नील खामकर यांनी…

काकणेवाडीतील पतसंस्थेचे फेरलेखा परीक्षण व टेस्ट ऑडिट करण्याची मागणी

अनियमितता झाल्याचा अन्याय निवारण समितीचा आरोप; चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा अन्यथा जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील सोमेश्‍वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था…

वाहतूक शिस्त व आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणारे निवासी प्रशिक्षणाला आजपासून प्रारंभ

आरएसपी अधिकारी प्रशिक्षणाचा पोलीस मुख्यालयात 10 दिवसांचे व्यापक प्रशिक्षण वाहतूक सुरक्षा ते प्रथोमोपचार दिले जाणार धडे नगर (प्रतिनिधी)- सद्यस्थितीत वाढत्या रस्ते अपघातांची गंभीरता लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या मनात वाहतुकीच्या शिस्तीची रुजवण…

यूपीएससीत जिल्ह्याचा झेंडा रोवणाऱ्या तिघांचा फिनिक्स फाऊंडेशनतर्फे गौरव

ओंकार खुंटाळे, ज्ञानेश्‍वर मुखेकर, अभिजित आहेर यांचा सत्कार सामाजिक समरसतेला चालना देणारे अधिकारी समाजासाठी दिशा देतात -जालिंदर बोरुडे नगर (प्रतिनिधी)- यूपीएससी परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्यातून विशेष यश संपादन करणारे ओंकार खुंटाळे,…

ॲड. रामदास सूर्यवंशी छत्रपती संभाजी महाराज समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ विधीज्ञांचा गौरव नगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. रामदास सूर्यवंशी यांना छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती…

मार्च 2024 अखेरच्या पीएफ पावत्यांसाठी शिक्षक परिषदेचा पाठपुरावा

विशेष कॅम्पद्वारे पावत्या वितरणाची मागणी तोडगा निघाला नाही, तर आंदोलनाचा आक्रमक पवित्रा -बाबासाहेब बोडखे नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) संदर्भातील पावत्या मार्च 2024 अखेरपर्यंत…

ज्ञानसाधना गुरुकुलचा इयत्ता दहावीचा 100 टक्के निकाल

वैष्णवी औशीकर 97% गुण मिळवून प्रथम ज्ञानसाधना गुरुकुलने गुणवत्तेने आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली -मनोज कोतकर नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था संचलित ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसचा इयत्ता…

धर्म-जात-अक्कलमारीचे राजकारण संपवा, लोकभज्ञाकशाहीची मशाल पेटवा!

पीपल्स हेल्पलाईनचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- भारतीय लोकशाही आज एका निर्णायक वळणावर उभी आहे. जिथे निवडणूक ही केवळ सत्ताधाऱ्यांची अदलाबदल नसून, ती राष्ट्राच्या विचारधारेचा पुनर्जन्म ठरू शकते. मात्र दुर्दैवाने, मतदार धर्म-अक्कलमारी…