• Mon. May 4th, 2026

Mirror

  • Home
  • देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेसाठी कै. छबु लांडगे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा

देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेसाठी कै. छबु लांडगे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा

आयोजकांकडे सुपूर्द शेवगावला स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात नगर (प्रतिनिधी)- शेवगावमध्ये होणाऱ्या देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा 2025 साठी विजेत्या मल्लास देण्यात येणारी मानाची चांदीची गदा कै. छबु पैलवान लांडगे यांच्या…

अहिल्यानगरमध्ये अवजड वाहतूक व सिग्नलवर भीक मागण्यास बंदीची मागणी

चर्मकार विकास संघाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन शहरात अपघातांचे सावट; अवजड वाहतुकीवर बंदी हवी नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर चर्मकार विकास संघाच्या वतीने शहरातील अवजड वाहनांची…

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या दहावी,बारावी बोर्डाच्या परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान

इयत्ता दहावीचे चार विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत; दीक्षा गवळी-गायकवाड रात्रशाळेतून राज्यात प्रथम कामे करुन शिक्षण घेतलेल्या रात्रशाळेतील विद्यार्थ्यांची यशस्वी भरारी अभिमानास्पद-प्रा. शिरीष मोडक नगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळ संचलित ज्युनियर…

ओम सानप यांची ‘खेलो इंडिया बीच गेम्स’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

अहिल्यानगरचा मल्लखांबपटू राष्ट्रीय स्तरावर झळकणार नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र मल्लखांब असोसिएशनच्या वतीने नुकतेच ठाणे येथे निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनेक स्पर्धक खेळाडूंनी आपले कौशल्य…

केडगाव सरोदे नगरमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांचा गौरव

श्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा समाजाकडून मिळणारा सन्मान  कार्यक्षमतेला बळकटी देतो -अमोल भारती नगर (प्रतिनिधी)- केडगाव सरोदे नगर येथील श्री दत्त मंदिराचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व…

वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण उत्तर भाग व दक्षिण भाग अशा स्वरूपात घ्यावे .

दूरच्या तालुक्यातील प्रशिक्षण शिक्षकांना प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचे – बाबासाहेब बोडखे प्रशिक्षणाच्या ठिकाण बदलाची मागणी; अहिल्यानगरचा स्थानिक पर्याय पुढे नगर (प्रतिनिधी) – २ जून ते १२ जून २०२५ मध्ये वरिष्ठ…

शिक्षणाचे बाजारीकरण थांबविण्यासाठी पीपल्स हेल्पलाइनचा पुढाकार

अनाधिकृत डोनेशन घेणाऱ्या शाळांसमोर करणार सावित्रीबाई फुले जोडे पूजन शिक्षणाला परत एकदा पवित्रतेचा, समतेचा आणि हक्काचा दर्जा मिळावा -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य कुटुंबातील मुलांकडून बेकायदेशीर पद्धतीने फी आकारून…

मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने निषेध

ऑपरेशन दगड भेजा शेंदूरच्या माध्यमातून केला धिक्कार; मंत्री पदाचा राजीनामा घेण्याची मागणी सत्तेचा अयोग्य तिलक लोकभज्ञाक मूल्यांशी विसंगत -ॲड. कारभारी गवळी नगर (प्रतिनिधी)- भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल मध्यप्रदेशचे…

माय भारतचा पुढाकार: तरुणांसाठी नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून संधी

आपत्ती व्यवस्थापनात युवकांची भूमिका ठरेल निर्णायक ऑनलाईन अर्ज करण्याचे नेहरु युवा केंद्राचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या माय भारत या उपक्रमाने देशभरातील युवकांना…

महात्मा विद्यार्थी वस्तीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

गरजू विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- शहराच्या माळीवाडा येथील महात्मा विद्यार्थी वस्तीगृह, महात्मा फुले छत्रालयात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 5 वी ते 10 वी मधील मागासवर्गीय, भटक्या…