• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • शहरातील हुतात्मा स्मारकात 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली

शहरातील हुतात्मा स्मारकात 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली

लायन्स क्लब, घर घर लंगर सेवा व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने अभिवादन शहिदांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मृतींना दिला उजाळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- 26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवान व पोलीसांना…

50 टक्के आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचे कास्ट्राईबकडून स्वागत

संविधान दिनानिमित्त आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन संविधान हे केवळ शासनासाठीचा कायदा नसून सामाजिक समतेचे जिवंत तत्त्वज्ञान -एन.एम. पवळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- 50 टक्के आरक्षण मर्यादा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

संविधान दिनानिमित्त बोल्हेगावात महिलांसाठी शिवणकाम व पार्लर प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ

कौशल्य विकासातून महिलांचे सशक्तीकरण जन शिक्षण संस्थेचा उपक्रम कौशल्य आत्मसात करा आणि स्वावलंबी बना -बाळासाहेब पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय अंतर्गत संचालित जन शिक्षण संस्था व प्रणिती…

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाची गाथा सांगणारी चित्रफितचे शहरात प्रक्षेपण

गुरुद्वारा भाई दया सिंहजी, गोविंदपुरा यांच्या वतीने 350 व्या शहीदी गुरुपर्वाचा उपक्रम प्रोफेसर कॉलनी चौकात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या विचारांचा जागर करुन भाविकांना प्रसाद वाटप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंद…

‘मायक्रो-कॉन्शिओ क्रांती’संविधानाला आतून जागं करणारी नवी जनचळवळ

चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनने संविधान दिनाच्या दिवशी निर्धार समता, बंधुता, स्वातंत्र्य मूल्यांचे पुनर्जागरण हेच या क्रांतीचे ध्येय -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक असे…

भाजप मध्य मंडळाच्या वतीने वृक्षारोपणातून हरीत अहिल्यानगरचा संकल्प

महिला भगिनींच्या हस्ते सिद्धीबागेत वृक्षारोपण डॉ. सुजय विखे यांच्या प्रेरणेने शहरात हिरवाईचा वसा -सुनिल सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी मध्य मंडळाच्या वतीने शहरातील सिद्धीबाग परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आला.…

शनेश्‍वर पवार यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा एकमुखी पाठिंबा

दरेवाडी गटातून तरुण व उच्चशिक्षित नेतृत्वासाठी कार्यकर्त्यांची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वाकोडी (ता. नगर) येथील ग्रामपंचायत सदस्य शनेश्‍वर शंकर पवार(सर) यांनी दरेवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक…

भिंगारमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने गुरु तेग बहादुरजी यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन

जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण व गुरुद्वारा परिसरात स्वच्छता मोहिम गुरु तेग बहादुरजी यांनी धर्मांतराच्या दडपशाहीविरोधात उभे राहत धैर्याचा अद्वितीय संदेश दिला -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शीख धर्मातील नववे गुरु गुरु तेग…

शहरातील अनुराधा मिश्रा यांचा भूतानमध्ये डंका!

आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाल थिंपू येथे 350 किलो वजन उचलून विक्रमी कामगिरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील अनुराधा रत्नेश मिश्रा यांनी भूतान येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे…

बनावट अहवालाचा आरोप; भाळवणीच्या गट नं. 37 प्रकरणी मंडळाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

“मुरूम आला कोठून?” अन्याय निवारण समितीचा सवाल; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 88 लाखांच्या थकीत दंड वसुलीची मागणी; बेमुदत उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तहसिल कार्यालय अंतर्गत मौजे भाळवणी येथील गट क्रमांक 37…