भोयरेपठार प्राथमिक शाळेतील शिक्षकाविरोधात ‘खोटे अपंगत्व प्रमाणपत्र’ घेतल्याची तक्रार
फौजदारी गुन्हा दाखल करून बडतर्फीची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भोयरेपठार येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने कथितरीत्या खोटे अपंगत्व प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप करत, त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करून दोष आढळल्यास…
लक्ष्मीबाई शांताराम डोके विद्यालयाच्या शिक्षिका मंजुळा नवगिरे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव
शिक्षकाने सेवापूर्तीनंतर आरोग्य सांभाळून कुटुंबासोबत समाजाची सेवा करावी – बापूसाहेब डोके विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शैक्षणिक सेवेचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देणारा घटक नसून समाजाची भावी पिढी घडविण्याची…
घनकचरा विभागातील मनुष्यबळाचे नियोजन संशयाच्या भोवऱ्यात!
महापालिकेचे कर्मचारी इतर विभागांत, कचरा संकलन मात्र खासगी ठेकेदारांकडे! कर्मचारी वाढले, वेतनखर्च वाढला; मग कचरा संकलनाचा कोट्यवधींचा ठेका कशासाठी? -विकास उडानशिवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संबंधित मनुष्यबळात…
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र दगडखैर
अफसरपाशा व्हाईस चेअरमन, बापूसाहेब जगदाळे मानद सचिव; तिन्ही पदांवर बिनविरोध निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या., शेवगावच्या चेअरमनपदी अजिनाथ उर्फ राजेंद्र दगडखैर (शेवगाव), व्हाईस चेअरमनपदी…
माजी सैनिकांना राजकीय आरक्षण द्या; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकृत सदस्यपदाची मागणी
जय हिंद फाउंडेशनचे आमदार सत्यजित तांबे यांना निवेदन; मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशाच्या संरक्षणासाठी आयुष्याचा अमूल्य काळ समर्पित करणाऱ्या व समाजात राष्ट्र निष्ठेने काम करणाऱ्या माजी सैनिकांना राजकीय…
