• Thu. Aug 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: June 2026

  • Home
  • खडांबे विद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्त झालेले आप्पासाहेब शिंदे यांचा ग्रामस्थांकडून नागरी सत्कार

खडांबे विद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्त झालेले आप्पासाहेब शिंदे यांचा ग्रामस्थांकडून नागरी सत्कार

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसह पायाभूत सुविधांसाठी देत असलेल्या योगदानाचा गौरव ‘विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे हेच माझे ध्येय’ -प्राचार्य आप्पासाहेब शिंदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या खडांबे (ता. राहुरी) येथील…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील व्यक्तींचा गौरव

माता रमाई गौरव पुरस्कार प्राप्त डॉ. सीताताई भिंगारदिवे, गौतमीताई भिंगारदिवे यांचा सत्कार धम्म परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संजय कांबळे यांचा विशेष सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या…

पाणी थंड करण्यासाठी फॉर्मलीन केमिकलचा सर्रास वापर

ॲड. संजय जव्हेरी यांची आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार; कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरामध्ये थंड पाण्याचे जार विक्री करणारे विक्रेते हे पाणी थंड करण्याकरिता फॉर्मलीन या केमिकलचा सर्रास वापर करत…

रामदास आठवले यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही -सुनील साळवे (जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष)

उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न; रिपब्लिकन पक्षाचा निषेध ‘शिका’ हा बाबासाहेबांचा संदेशच आरक्षणाचा खरा पाया; समाजात दरी निर्माण करण्याऐवजी शिक्षणाला प्राधान्य देण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय जातींच्या उपवर्गीकरणाच्या…

श्रमिकनगरच्या श्री मार्कंडेय शाळेत औक्षणाने विद्यार्थ्यांचे स्वागत

मनोरंजक खेळांचा विद्यार्थ्यांनी लुटला आनंद; औक्षण, फुगे आणि चॉकलेट्‌सने विद्यार्थी भारावले विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ ज्ञान संपादन आणि अभ्यासासाठी करावा -अरुण पालवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी श्रमिकनगर येथील…

कामगारांच्या हक्कांसाठी सह्याद्री छावा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

‘समान काम, समान वेतन’ची अंमलबजावणी करण्याची मागणी; कामगार कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा आग्रह सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर दुर्लक्षाचा आरोप; कंत्राटी कामगारांच्या पीएफ व वेतनप्रश्‍नी संताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील…

शेताच्या रस्त्यावर नांगर फिरवल्याने शेतकऱ्यांची अडचण; रस्ता मोकळा करून देण्याची मागणी

तोडगा न निघाल्यास अमरण उपोषणाचा इशारा बाबुर्डी घुमट येथील शेतजमिनीच्या रस्त्यावर अतिक्रमणाचा आरोप; दादासाहेब गायकवाड योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथील शिंदे मळा परिसरातील…

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केला ‘प्रवेश महोत्सव’

अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम; शारदा विद्या मंदिरमध्ये नवे प्रवेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, यासाठी अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण…

शाळेच्या पहिल्या दिवशी फुलांचा वर्षाव, तुतारीचा निनाद अन्‌ कार्टूनसह विद्यार्थ्यांची धमाल

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; आकाशात फुगे सोडून जल्लोष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त सोमवारी (दि. 15 जून) कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील…

रोपांच्या भेटीतून विद्यार्थ्यांची शैक्षणिक सुरुवात; तपोवनच्या आदर्श शाळेत विद्यार्थ्यांचे पर्यावरणपूरक पद्धतीने स्वागत

‘एक विद्यार्थी-एक झाड’चा पर्यावरणपूरक संदेश प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे -लतिका पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाचे औचित्य साधत पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी सेवा संघ संचलित तपोवन रोड…