हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने फुले-आंबेडकर जयंती स्वच्छता, वृक्षारोपण आणि सामाजिक उपक्रमाने साजरी
महापुरुषांच्या विचारांना वंदन करुन मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत पर्यावरण संवर्धन हीच खरी मानवसेवा -डॉ. दमन काशीद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये…
केडगावच्या गायत्री महेश क्षीरसागर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएचडी प्रदान
‘रामचरितमानस’ आणि ‘भावार्थ रामायण’ या दोन ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यासातून सादर केला शोधनिबंध अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील गायत्री मुंजाजी पांचाळ (गायत्री महेश क्षीरसागर) यांना छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने…
“भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये शिक्षण प्रसार जनजागृती अभियानाचा शुभारंभ”
महात्मा फुले जयंतीनिमित्त ‘रात्र शाळेत पुन्हा प्रवेश’ उपक्रम; शिक्षणदूत बजावणार महत्त्वपूर्ण भूमिका अर्धवट शिक्षण सोडलेल्यांना नवी संधी ‘विद्येविना मती गेली’ हा संदेश केवळ काव्य नसून, प्रगतीचा मूलमंत्र -डॉ. पारस कोठारी…
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांचे स्वागत
कौटुंबिक न्यायालय वकील संघाकडून सत्कार; जनतेला न्याय मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता -न्यायाधीश शिवाजीराव कचरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथे नव्याने बदली होऊन आलेले प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव…
भोंदूगिरी करणाऱ्या अशोक खरातच्या प्रतिकात्मक पुतळ्यास शेणाचे लाडू खाऊ घालून जोडे मारले.
“भोंदूगिरीविरोधात संतापाचा उद्रेक; ‘सूर्यसाक्षी शेण लाडू’ अभियानातून अनोखा निषेध” अंधश्रद्धेविरोधात कडक कारवाईची मागणी; ‘स्वच्छ भारतानंतर आता स्वच्छ मन’ समाजपरिवर्तनाचा संदेश” अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने भविष्य…
महात्मा फुले दांम्पत्य स्मारक समितीच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती साजरी
स्मारकाला विरोध करणाऱ्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी चांगल्या पध्दतीने लवकरच काम सुरु होणार -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती महात्मा फुले दांम्पत्य…
सारसनगरातील दामोदर विधाते विद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
विद्यार्थ्यांमध्ये महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते विचारवंत आणि क्रांतिकारक होते -प्रा. शिवाजीराव विधाते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील दामोदर विधाते मास्तर विद्यालयात क्रांतीसूर्य…
सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रकाच्या मुलाची टॅक्स असिस्टंट पदावर निवड
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने गौरव पदाचा उपयोग समाजासाठी करावा -खासदार निलेश लंके अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एसटी महामंडळातील सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक दत्तू शेळके यांचा मुलगा प्रविण शेळके याने महाराष्ट्र लोकसेवा…
शिवसेनेचे संपर्कप्रमुख रामजी रेपाळे यांचा युवकांशी संवाद
मंगलगेट येथे स्वागत शिवसेना जनतेशी जोडला गेलेला पक्ष -रामजी रेपाळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रामजी रेपाळे यांनी माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्या संपर्क कार्यालयास भेट देत युवा कार्यकर्त्यांशी थेट…
महात्मा फुले जयंतीनिमित्त माळीवाडा वेस येथे मंडप उभारण्याची मागणी
कृती समितीचे आयुक्तांना निवेदन; शनिवारी सकाळी 10 वाजता होणार अभिवादन कार्यक्रम स्वच्छता व बैठक व्यवस्थेचीही मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. 11 एप्रिल 2026)…
