• Wed. Apr 15th, 2026

Month: March 2026

  • Home
  • लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात

विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणातून भारताच्या विविध संस्कृतींचे दर्शन ‘हिरवे ना भगवे, माणुसकीचे रक्त लालच असते’ -प्रा. सुभाष वारे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक…

राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय माळी वधू-वर मेळाव्यामध्ये होणार गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. शहराच्या टिळकरोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रविवार 22 मार्च…

निमगाव वाघा येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणीचे आयोजन

निवड चाचणीद्वारे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याचा संघ ठरणार 55 ते 140 किलो वजन गटांमध्ये रंगणार चुरस अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ यांच्या मान्यतेने निमगाव वाघा (ता.…

केडगावातील जे.एस.एस. गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांची दंत तपासणी

इंडियन डेंटल असोसिएशन, अहिल्यानगर शाखेचा उपक्रम; दातांच्या आरोग्याविषयी जागृती विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक आणि मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व -आनंद कटारिया अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जे.एस.एस.) स्कूलमध्ये…

फिरोदिया शिवाजियन्सचा वरिष्ठ पुरुष क्लब लीग स्पर्धेत दिमाखदार प्रवेश

राज्यातील सर्वोच्च क्लब स्पर्धेत जिल्ह्याचा पहिल्यांदा सहभाग विजेत्या संघाला आय-लीग 3 मध्ये पदोन्नतीची सुवर्णसंधी; 7 मार्चला लोणावळ्यात मुंबई फुटबॉल क्लबविरुद्ध पहिली लढत अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्रात पहिल्यांदाच उत्कृष्ट कामगिरी…

अहमदनगर उर्दू हायस्कूल ॲण्ड मिसगर जुनिअर कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

104 प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण; विद्यार्थ्यांची कल्पकता ठरली केंद्रस्थानी विज्ञान प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास वाढून नव्या कल्पनांना चालना मिळते -प्रा. युनुस शेख अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सी.व्ही. रमन यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या राष्ट्रीय…

प्रणव डावखर पहिल्याच प्रयत्नात सीए परीक्षा उत्तीर्ण

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रणव डावखर याने जानेवारी 2026 मध्ये झालेल्या सीए फायनलच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात चांगले गुण प्राप्त करून यश संपादन केले. भविष्यात वित्तीय क्षेत्रात प्रामाणिक व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा मानस…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

सांस्कृतिक कार्यक्रमातून ‘नारीशक्ती’चा जागर; पर्यावरण व पाणी प्रश्‍नावर प्रभावी संदेश ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या सादरीकरणातून देशभक्तीची ज्योत प्रज्वलित अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे…

कर्ज वसुली ही कला; कायदा, समजूत आणि तडजोड यांची त्रिसूत्री महत्त्वाची -नवनाथ जगताप

मार्च एण्डच्या पार्श्‍वभूमीवर नागरी सहकारी बँकांसाठी कर्जवसुली व्यवस्थापन प्रशिक्षण; अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचा उपक्रम ‘कायद्याचे शस्त्र आणि मानवी दृष्टिकोन’ यांचा समतोल साधण्याचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कर्ज वसुली ही…

महापुरुषांच्या अवमानप्रकरणी हरजितसिंह वधवा यांची तक्रार

मंत्रालयाकडून ‘तत्काळ’ दखल; मिलन बॅन्क्वेट हॉल प्रकरण प्रशासकीय पातळीवर चौकशीला सुरुवात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरियाणा राज्यातील मिलन बॅन्क्वेट हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा वापर स्वच्छतागृह दर्शक…