• Wed. Nov 5th, 2025

Month: September 2025

  • Home
  • विनयभंगाच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

विनयभंगाच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

साक्षीदारांच्या जबाबात विसंगती व पुराव्याअभावी निर्दोष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलेशी विनयभंग (भा.दं.वि. 354) केल्याच्या खटल्यात आरोपीस न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. बुधवारी (दि. 10 सप्टेंबर) रोजी हा निकाल देण्यात आला आहे.…

नंदीवाले-तिरमली समाजाच्या आरक्षणासाठी अहिल्यानगरात 18 सप्टेंबरला मोर्चा

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजबांधव एकवटणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नंदीवाले आणि तिरमली समाजाला सातारा गॅझेटनुसार अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी येत्या गुरुवारी, दि. 18 सप्टेंबर रोजी अहिल्यानगर शहरात भव्य…

शिक्षक दरबारात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार दराडेंनी घेतले फैलावर

पैसे दिल्याशिवाय कामे होत नसल्याचा शिक्षकांचा आरोप; एजंटचे रेकॉर्डिंग सभागृहात वाजले विविध प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचे अधिकाऱ्यांना सूचना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे…

संसदेत राष्ट्रीय मराठी ओळख कायदा 2025 करण्याची मागणी

मराठा! भाषिक-सांस्कृतिक राष्ट्रीय ओळख असावी -ॲड. कारभारी गवळी जातीय भिंती मोडून एकतेसाठी भाषिक संकल्पना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठा ही कोणत्याही एका जातीची संज्ञा नाही, तर मराठी भाषा बोलणाऱ्या आणि मराठीला आपल्या…

टीईटी सक्तीविरोधात शिक्षक परिषदने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये असंतोष राज्य सरकारने सकारात्मक धोरण जाहीर करून शिक्षकांना न्याय द्यावा -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी पिटीशन क्रमांक 1385/2025 मध्ये दिलेल्या…

आरएमटी फिटनेसच्या वतीने ऋषिकेश पाचारणे व प्राप्ती म्याना यांचा सन्मान

जिल्हा शालेय क्रीडा वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकाविले सुवर्ण युवकांणी व्यसनापासून दूर राहून किमान एक तास शरीरासाठी द्यावा -मनिष ठुबे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने नुकतीच जिल्हा शालेय क्रीडा वेटलिफ्टिंग स्पर्धा…

जेष्ठ सेवेकरी रामचंद्र डोंगरे कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित

निस्वार्थ धार्मिक व सामाजिक कार्याबद्दल सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जय भवानी शंकर मठाचे जेष्ठ सेवेकरी रामचंद्र नामदेव डोंगरे (मामा) यांना राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित…

नगर तालुका तालिम संघ व कुस्तीगीर संघातर्फे पै. संदेश जाधव याचा सत्कार

नगर तालुका कुस्ती स्पर्धेत पटकाविले प्रथम क्रमांक युवकांनी मेहनत, शिस्त आणि चिकाटीने खेळात प्रगती साधावी -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने रुईछत्तीशी (ता. नगर) येथे नुकत्याच पार…

जन सुरक्षा कायदा व 12 तास कामांची तासिका रद्द करण्यासाठी शहरात निदर्शने

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर आंदोलन करुन संताप व्यक्त सरकारवर भांडवलदार पोसण्याचा व जनसुरक्षा कायदा लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जन सुरक्षा कायदा 2024 रद्द करावा व 12 तास…

मुलींमध्ये आठरे पाटील स्कूल व 12 वर्ष वयोगटात द आयकॉन स्कूलने प्रतिस्पर्धी संघाचा उडवला धुव्वा

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा वेदिका ससे हिची 7 गोलची उत्कृष्ट खेळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत बुधवारी (दि.10 सप्टेंबर) 17 वर्षा आतील मुलींमध्ये आठरे पाटील…