पारनेरचा चेतन रेपाळे ठरला देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता
शेवटच्या क्षणी 2 गुणांची कमाई करुन विजय संपादन नगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथे अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने…
बाळासाहेब कनगरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती
कार्यक्षम कार्याची दखल नगर (प्रतिनिधी)- कर्तव्यदक्षपणे अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत असलेले बाळासाहेब कनगरे यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. कनगरे यांनी आपल्या सेवाकाळात विविध ठिकाणी कर्तव्य बजावून सर्वसामान्यांचे रक्षण…
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शहरा लगत करण्याची आपची मागणी
वैद्यकीय महाविद्यालय इतर ठिकाणी घेऊन जाण्यास विरोध; जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्ह्याच्या आरोग्यासाठी आणि मध्यवर्ती ठिकाण म्हणून वैद्यकीय महाविद्यालय शहरालगत व्हावे -भरत खाकाळ नगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या वतीने शासकीय वैद्यकीय…
शेवगावला कुस्ती स्पर्धेत मल्लांची डावपेचांंची उधळण
देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धा तोडीस तोड बलदंड मल्ल एकमेकांना भिडले नगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथे देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.5 जून) मल्लांनी डावपेचांची उधळण करीत उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्यांचे…
हरदिन मॉर्निंग ग्रुपने केली पर्यावरण दिनी 40 झाडांची लागवड
प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत, नागरिकांना दिली पर्यावरण रक्षणाची शपथ प्लास्टिक बंदीसाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घ्यावा -संजय सपकाळ हरदिन मॉर्निंग ग्रुपने केली पर्यावरण दिनी 40 झाडांची लागवडप्लास्टिक मुक्तीचा संदेश देत, नागरिकांना…
निमगाव वाघात वृक्षरोपणाने पर्यावरण दिवस साजरा
वृक्ष संवर्धनाचा ग्रामस्थांचा संकल्प वृक्ष जगले तर सजीव सृष्टी वाचणार -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व…
कृष्णाली फाउंडेशन व ग्रामीण विकास व अध्ययन आणि संशोधन संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा
संस्थेच्या प्रांगणात देशी वृक्षांची लागवड नगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कृष्णाली फाउंडेशन आणि ग्रामीण विकास व अध्ययन केंद्र समाजकार्य आणि संशोधन संस्था, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या प्रांगणात देशी…
शेवगावला कुस्ती स्पर्धेत मल्लांची डावपेचांंची उधळण
क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम सरकार करत आहे -चंद्रशेखर बावनकुळे देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धा उत्साहात नगर (प्रतिनिधी)- आपले सरकार क्रीडा धोरण पुढे घेऊन जात आहे. गावा-गावातखेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला…
प्रा. सुनिल धस यांचे आर.एस.पी. अधिकारी प्रशिक्षण पूर्ण
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान नगर (प्रतिनिधी)- येथील प्रा. सुनिल चंद्रशेखर धस यांनी नुकतेच महाराष्ट्र राज्य गृह विभाग, पोलिस व शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा व नागरी…
महेश नागरी पतसंस्थेत तज्ञ संचालकांची नेमणूक
डॉ. श्रीकांत गांधी व रतिलाल गुगळे यांचा भव्य सत्कार नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी संस्थेचे जेष्ठ संचालक डॉ. श्रीकांत गांधी आणि संस्थापक संचालक रतिलाल गुगळे…