प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्लागड्डा यांचा निसर्ग श्रीमंत न्यायाधीश सन्मानाने गौरव
वृक्षारोपण व व्यापक पर्यावरण संरक्षणामुळे निसर्गाचा समतोल अबाधित राहणार -न्यायाधीश यार्लागड्डा अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचा परिसर हिरवाईने फुलविण्यास महत्त्वाची भूमिका घेणारे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांचा…
रविवारी शेवगावला भरणार भाकपची जिल्हा जातीनिहाय जनगणना परिषद
देशात जातनिहाय जनगणना करा, आरक्षणाची 50 टक्केची मर्यादा त्वरित उठवण्यासंदर्भात होणार चर्चा विनिमय अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्हा जातीनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.18…
ब्राह्मणीच्या छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने ग्रामस्थ भारावले अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या ब्राह्मणी (ता. राहुरी) येथील छत्रपती शाहू महाराज निवासी वस्तीगृहात 78 वा…
शहरात रंगली हुतात्मे व देशभक्तांची व्यक्तिरेखा साकारणारी वेशभूषा स्पर्धा
युवा एकसाथ फाउंडेशनचा उपक्रम विद्यार्थ्यांनी उभा केला स्वातंत्र्य संग्रामातील अंगावर शहारे आणणारा स्वातंत्र्य लढा; तर देशभक्तीच्या गीतांवर रंगली नृत्य स्पर्धा अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा एकसाथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने शहरात…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची सोमवारी शहरात महत्त्वपूर्ण बैठक
सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे राज्य उपाध्यक्ष भालेराव यांचे आवाहन विधानसभेसह आगामी सर्व निवडणुका व जिल्हा कार्यकारिणी पुनर्रचनेसंदर्भात होणार चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची आगामी विधानसभा व…
एमआयडीसीत मारहाण, चोऱ्या व लुटमारीने दहशतीचे वातावरण
आमीच्या पुढाकारातून उद्योजक, पोलीस अधिकारी व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठक लुटमार थांबविण्यासाठी पोलीस प्रशासन वाढविणार गस्त अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील एमआयडीसीत रात्री कामावरून परतणाऱ्या कामगारांना रस्त्यात अडवून केली जाणारी मारहाण, वारंवार…
जिल्हा कौटुंबिक न्यायालयात वीर पत्नी व माजी सैनिकांचा सन्मान
भारतापुढील आव्हाने सक्षमपणे पेलविण्यासाठी नागरिकांनी विविध कर्तव्य बजवावे -न्यायाधीश संगीता भालेराव अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे.…
हाजी हमीद तकिया ट्रस्टच्या वतीने स्वातंत्र्य दिन रक्तदान व आरोग्य शिबिराने साजरा
महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे नाडी परीक्षण; युवकांचे उत्स्फूर्त रक्तदान अहमदनगर (प्रतिनिधी)- हाजी हमीद तकिया ट्रस्टच्या वतीने सिव्हिल हडको, सावेडी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरिकांसाठी मोफत नाडी परीक्षण व रक्तदान शिबिर घेण्यात आले.…
कापरी नदीतील अवैध वाळू उपसा बंद होत नसल्याने आदिवासी युवकांचे उपोषण
अवैध वाळू उपसा बंद होऊन वाळू तस्करांच्या जाचापासून सुटका न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत के.के. रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध वाळू…
श्रीरामपूरच्या माजी आमदाराची ती बँक गोत्यात येण्याची शक्यता
अस्तित्वात नसलेल्या जागेची एकाच दिवशी खरेदी, गहाणखत आणि कर्ज वितरणाचा गौडबंगाल चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हे दाखल होण्यासाठी रिपब्लिकन युवा सेनेचे उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- अस्तित्वात नसलेल्या व केवळ 7/12 उतारा असलेल्या…
