• Fri. Mar 14th, 2025

Month: August 2024

  • Home
  • शहरातील आंबेडकरी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आक्रोश

शहरातील आंबेडकरी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आक्रोश

लातूरच्या आश्रम शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या हत्येचा निषेध आरोपी असलेल्या शिक्षकाला त्वरीत अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील आश्रम शाळेत मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या…

राजे शिवाजी पतसंस्थेतील इतर आरोपींना अटक करा

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अन्यथा स्वातंत्र्यदिनी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील राजे शिवाजी पतसंस्था कान्हूर पठारच्या फसवणूक प्रकरणातील मोकाट असलेल्या आरोपींना…

उडान फाउंडेशनच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

भीमा गौतमी मुलींच्या वस्तीगृहात अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर दीन-दुबळ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले -आरती शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- दीन-दुबळ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे कार्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले.…

समर्थ विद्या मंदिरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांनी समाज जागृतीचे महान कार्य केले -अजय महाजन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सांगळे गल्ली येथील समर्थ विद्या मंदिरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे महत्त्वाचे योगदान -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार…

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची व मातंग समाजाच्या आरक्षणाची वर्गवारी करण्याची मागणी राज्य सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंतीनिमित्त…

भिंगारमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन महापुरुषांच्या संघर्षाला व योगदानाला स्मरण ठेवून प्रत्येकाने सामाजिक योगदान द्यावे -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती महापुरुषांना…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती दिनी बसपाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करुन त्यांना भारतरत्न देण्याची मागणी न्याय-हक्कासाठी श्रमिक-कष्टकऱ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने संघर्ष करण्याची गरज -उमाशंकर यादव अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची…

शहरात पार पडली राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा

देशभरातून 877 विद्यार्थ्यांचा सहभाग स्पर्धेच्या युगात अबॅकस शिक्षण ही काळाची गरज -दिनकरराव टेमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेली…

गणित अध्यापक मंडळाच्या वतीने प्रज्ञावंत विद्यार्थी, आदर्श मुख्याध्यापक, गुणवंत गणित शिक्षकांचा गौरव

विद्यार्थ्यांनी गणितातील आपली आवड वाढवावी -अशोक कडूस अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने प्रज्ञावंत विद्यार्थी, आदर्श मुख्याध्यापक, गुणवंत गणित शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी…