• Mon. Jan 26th, 2026

Month: April 2024

  • Home
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगलगेटला नागरिकांची आरोग्य तपासणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगलगेटला नागरिकांची आरोग्य तपासणी

छत्रपती शाहू महाराज संस्था व साईदीप हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकराजा छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साईदीप हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न…

श्रीरामनवमीला शहरात रंगणार गीत रामायण

नगरकरांना सहभागी होण्याचे आवाहन डॉक्टर गायक कलाकारांचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील डॉक्टर गायक कलाकारांनी शहरात महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या व स्वरगंधर्व सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतरामायण या…

बोगस पदवी प्रमाणपत्राद्वारे पदोन्नती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल व्हावे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी प्रयाग अलाहाबादचे बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयाग अलाहाबाद संस्थेकडून हिंदी विषयात विशारद म्हणून बोगस पदवी प्रमाणपत्र घेऊन पदोन्नती घेण्याचा…

रिपब्लिकन युवा सेना संविधान विरोधी व जातीयवादी पक्षाच्या उमेदवारा विरोधात

लोकसभा जिल्हा क्षेत्र अध्यक्षपदी मेहेर कांबळे यांची नियुक्ती; विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या समाजातील प्रश्‍न सुटावे व वंचित समाजाला न्याय मिळावा या अपेक्षेने राजकारणात सक्रीय -मेहेर कांबळे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन…

शिर्डीला निघालेल्या 85 वर्षीय आसराबाई बेपत्ता

अहमदनगरच्या बस स्थानकात उतरल्याने नातेवाईकांची शोधाशोध अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव चोभा (ता. आष्टी, जि. बीड) येथून शिर्डीला निघालेल्या 85 वर्षीय आसराबाई माणिक पवार अहमदनगरच्या माळीवाडा बस स्थानक येथे उतरल्याने पुन्हा नातेवाईकांना…

रिपाईच्या महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जयाताई गायकवाड यांचा सत्कार

सामाजिक व राजकीय क्षेत्रात जयाताई गायकवाड यांचे कार्य सर्वसामान्यांना आधार देणारे -उषा सोनटक्के वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी जयाताई गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल…

निमगाव वाघात महात्मा फुले जयंती साजरी

फुले दांम्पत्यांनी समाजातील विषमता आणि अनिष्ट प्रथा दूर होण्यासाठी शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली -पै. नाना डोंगरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री…

उमेद फाऊंडेशनच्या वतीने युवकांमध्ये मतदार जागृती

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा संयुक्त उपक्रम महापुरुषांच्या प्रतिमा महाविद्यालयास भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने तारकपूर येथील प्रगत कला महाविद्यालयात महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.…

मातंग समाजाला कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने नाराजीचा सूर

राजकीय पक्षांना निवडणुकीत धडा शिकवण्याचा बैठकीत निर्णय; शिर्डीत उमेदवार देण्याची घोषणा मातंग समाजाचा विचार करावा अन्यथा त्याचा मतदानावर परिणाम होणार -साहेबराव पाचारणे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी…

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन महात्मा फुले यांना अभिवादन

महात्मा फुले यांनी महिला सक्षमीकरणाची पायाभरणी केली -सुनिल सकट अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नालेगाव येथे सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.…