• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

वट पौर्णिमेनिमित्त शेताच्या बांधावर नवदांम्पत्यांनी लावले वडांची रोपे व फळझाडे

ByMirror

Jun 15, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवदांम्पत्यांनी शेताच्या बांधावर वट पौर्णिमेनिमित्त वडांची रोपे व फळझाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) येथे प्रविण येवले व अक्षदा येवले या दांम्पत्यांनी वट पौर्णिमेला वृक्षरोपण अभियान राबविला. डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या पर्यावरणावर सुरु असलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन नवदांम्पत्यांनी हा उपक्रम राबविला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *