• Thu. Mar 12th, 2026

Trending

अहमदनगर पाटबंधारे विभागाचे संजय कोकाटे यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार

कोकाटे यांनी नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापनाचे कार्य चोखपणे केले -उपअभियंता विकास शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापनाचे कार्य बिनतारी संदेशक संजय कोकाटे यांनी चोखपणे केले. लोकसेवेच्या भावनेने त्यांनी प्रमाणिकपणे…

प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका मीना परदेशी यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

मुलांच्या भवितव्याचा पाया प्राथमिक शिक्षक रचतात -डॉ. रत्नाताई बल्लाळ अहमदनगर(प्रतिनिधी)- मुलांच्या भवितव्याचा पाया प्राथमिक शिक्षक रचतात. प्राथमिक दशेत मुलांची जडण-घडण होत असते. प्राथमिक शिक्षक सुसंस्कार भावी पिढी घडविण्यासाठी योगदान देत…

दोन वर्षानंतर रमजान ईदची नमाज ईदगाह मैदानमध्ये

चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी होणार ईद साजरी अहमदनगर(प्रतिनिधी)- रमजानचा पवित्र महिना संपत असताना सोमवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी (दि.3 मे) मुस्लिम बांधव उत्साहात रमजान ईद साजरी करणार आहे. कोरोनामुळे सलग दोन…

एमपीएससी परीक्षेत नगरचा महेश हरिश्‍चंद्रे ओबीसी विभागात राज्यात दुसरा

अहमदनगर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 अंतिम निकालाची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये अहमदनगरचा महेश शिवाजी हरिश्‍चंद्रे राज्यात नऊवा तर ओबीसी विभागात दुसरा…

ग्रामविकास अधिकारी विरोधात ग्रामस्थाचे उपोषण

दलित वस्ती योजनेच्या रस्त्याचा ठराव मंजूरीसाठी दिरंगाई केल्याचा आरोप श्रीरामपूर (प्रतिनिधी)- दलित वस्ती योजनेच्या रस्त्याचा ठराव होऊनही निपाणी वडगावचे ग्रामविकास अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई केल्याने सदरच्या…

तपोवनला बिलाल मस्जिद समोर रोजा इफ्तारसाठी एकत्र आले सर्व धर्मिय

मुस्लिम बांधवांना हातात हात देऊन येणार्‍या रमजान ईदच्या हिंदू बांधवांनी दिल्या शुभेच्छा अहमदनगर(प्रतिनिधी)- तपोवन रोड, सुर्यानगर भागात मशिदीसमोर सर्व धर्मियांनी एकत्र येत रोजा इफ्तार कार्यक्रमात सहभाग घेतला. मुस्लिम बांधवांना हातात…

पिंपळगाव वाघा हगाम्यात चितपट कुस्त्यांचा थरार

मल्लांवर रोख बक्षिसांचा वर्षाव अहमदनगर(प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता.नगर) येथील ग्रामदैवत खंडोबाच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेला जंगी कुस्त्यांचा हगामा चितपट कुस्त्यांनी गाजला. मातीतल्या कुस्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामस्थांनी जंगी कुस्ती हगाम्याचे आयोजन केले…

राष्ट्रवादीच्या वतीने महाराष्ट्र दिन साजरा

देशाच्या प्रत्येक विकासात्मक कार्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे -प्रा. माणिक विधाते अहमदनगर(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विकासात्मक कार्यात महाराष्ट्राचे योगदान…

महाराष्ट्र दिनानिमित्त कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांचा सत्कार

कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकार्‍यांमुळे समाजात शांतता, सुव्यवस्था टिकून -विजय भालसिंग अहमदनगर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र दिनानिमित्त कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला. शहरात सामाजिक शांतता, सुव्यवस्था अबाधित…

मुंबईच्या विमानतळावर अवतरली चंद्रमुखी

स्पाईसजेटच्या विमानावर चंद्रमुखीचे पोस्टर झळकवून मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्धीचा पहिलाच प्रयोग मुंबई (प्रतिनिधी)- ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल घुमत असताना चक्क मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लावण्यवती चंद्रमुखी अवतरली होती. विमानतळ…