• Thu. Mar 12th, 2026

Trending

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या तीन विद्यार्थिनींची राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

दिपाली ढगे, सुप्रिया मकासरे, अक्षदा बेल्हेकर जिल्ह्याच्या फुटबॉल संघाचे करणार प्रतिनिधित्व अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, राहुरी कृषी विद्यापिठ मधील खेळाडू दिपाली दिलीप ढगे, सुप्रिया अरुण…

क्रीडा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते सत्कार

मान, सन्मानाची अपेक्षा न ठेवता समाजात केलेल्या कार्याची दखल घेतली जाते -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- लोककला, कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय क्रीडा भूषण…

श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्ट व फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून शहरात अद्यावत नेत्रालय उभारणार -अभय आगरकर

फिनिक्स फाऊंडेशनच्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद342 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य गरजू घटकातील दृष्टीदोष असलेल्यांना नवदृष्टी देण्याचे कार्य मागील 27 वर्षापासून फिनिक्स…

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्‍न व समस्यांबाबत 13 मे रोजी शिक्षण आयुक्तांकडे सहविचार सभा -बाबासाहेब बोडखे

शिक्षक आमदार गाणार यांनी 32 प्रश्‍नांची विषय पत्रिका शिक्षण आयुक्तांकडे केली सादर अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्‍न व समस्या सोडविण्यासाठी 13 मे रोजी शिक्षण आयुक्तांकडे सहविचार सभा आयोजित करण्यात…

कायदा हातात घेण्याचे मुख्य सचिवांना सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांचे खुले पत्र

दाद मागूनही न्याय मिळत नसल्याची तक्रारचौकशीच्या नावाखाली दप्तर दिरंगाईने सत्य दडपविण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळण्यासाठी दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने कायदा हातात घेण्याचे…

तपोवन रोड येथे डॉ. पी.ए. इनामदार विद्यालय नामकरण सोहळा व नूतन इमारतीचे उद्घाटन

गरिबीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये -डॉ. पी.ए. इनामदार अहमदनगर (प्रतिनिधी)- गरिबीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. गरिबीतून आलेल्या अनेकांनी आपले कर्तृत्वसिध्द करुन समाजाला दिशा दिली आहे. सर्वसामान्यांना…

माजी सैनिकांना ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत राजकीय आरक्षण द्यावे

शिक्षक मतदार संघाप्रमाणे सैनिक मतदार संघ निर्माण करण्याची मागणीजय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, रक्षा मंत्री व केंद्रीय निवडणूक आयोगला निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यात शिक्षक मतदार…

आचारसंहितेमुळे उशिरा बदली प्रक्रिया राबवल्याने 2022 च्या बदली पात्रतेसाठी तीन वर्षे कालावधी ग्राह्य धरावा

कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा आचारसंहितेमुळे उशिरा बदली प्रक्रिया राबवल्याने 2022 च्या बदली पात्रतेसाठी तीन वर्षे कालावधी ग्राह्य धरावा, अपिलात गेलेल्या कर्मचार्‍यांचे न्यायालय व आयुक्तालय यांच्या निर्देशाप्रमाणे…

आदिवासी मजुरांनी केलेल्या कामाची 17 लाखांची मजुरी हडप

वन विभागाच्या त्या अधिकार्‍याचे निलंबन करुन, मजुरी मिळण्याची मागणीभाकप व किसान सभेचे वन विभाग समोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- आदिवासी मजुरांना कामावर बोलवून त्यांची तब्बल 17 लाख रुपयांची मजूरी हडप करणार्‍या…

निमगाव वाघाचे बबन फलके यांचे वृद्धापकाळाने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील बबन ठकाराम फलके (दादा) (वय 83 वर्षे) यांचे सोमवार दि.9 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे असल्याने, सर्वांना…