• Thu. Mar 12th, 2026

Trending

लग्नसोहळ्यात नवदाम्पत्यांना वृक्षरोपणासाठी रोपांचे आहेर

डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम विवाह सोहळे, वाढदिवस, सण-उत्सव वृक्षरोपणाने साजरे करुन पर्यावरणाचा समतोल साधला जाणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- लग्न सोहळ्यात पर्यावरण…

जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड प्रदान

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.…

किल्ला मैदानातील फुटबॉलचा थरार

अ‍ॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अ‍ॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 स्पर्धेत रंगतदार…

अधिक कालावधी न घेता शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण तात्काळ सुरू करावे

शिक्षक परिषदेचे शिक्षण संचालकांना निवेदन उन्हाळी सुट्टया संपत असल्या तरी, प्रशिक्षणाला मुहूर्त लागेना -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- लवकरच शाळा सुरु होणार असल्याने अधिक कालावधी न घेता शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे…

माजी विद्यार्थ्यांची स्नेह मेळाव्यातून सामाजिक बांधिलकी

वंचित विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील विद्या मंदिर प्रशाळेच्या 2002 साली बारावीला असणार्‍या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शहरात नुकताच रंगला. तब्बल 20 वर्षानंतर आणि कोविड सारख्या मोठ्या आपत्तीनंतर प्रथमच…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची महापूजा

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवल्यास समाज गुण्यागोविंदाने नांदेल -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करुन, समाजात समता व एकात्मता प्रस्थापित केली. एक आदर्शवादी राज्याची निर्मिती…

सातव्या अ‍ॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक स्पर्धेचा शुभारंभ

भुईकोट किल्ल्याच्या मैदानावर सलग नऊ दिवस फुटबॉलचा थरार स्पर्धेच्या पहिल्या दिवशी फिरोदिया शिवाजीयन्स व आंबेडकर एफसी संघ विजयी अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने सातव्या अ‍ॅलेक्स फर्नांडिस…

दहिवाळ सराफ ज्वेलर्सच्या वतीने भाग्यवान ग्राहकांना कुलरचे बक्षिस

सोडतमध्ये सोनाली गावडे ठरल्या भाग्यवान विजेत्या अहमदनगर (प्रतिनिधी)- दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या पाईपलाईन रोड येथील शाखेत अक्षय तृतीया निमित्ताने खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी ठेवण्यात आलेल्या बक्षिसांची सोडत नुकतीच काढण्यात आली. या…

नालेगाव सोसायटी बिनविरोध झाल्याबद्दल चेअरमन पैलवान संभाजी लोंढे यांचा सत्कार

सोसायटीची धुरा लोंढे समर्थपणे पेलवत आहे -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नालेगाव सोसायटी बिनविरोध झाल्याबद्दल सोसायटीचे चेअरमन पैलवान संभाजी लोंढे यांचा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सत्कार केला. यावेळी संभाजी…

चिंचाळे गडदे आखाडा सोसायटीत हनुमान तरुण मंडळाचे निर्विवाद वर्चस्व

विरोधकांचा धुव्वा उडवीत सर्वच्या सर्व उमेदवार विजयी अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील चिंचाळे व गडदे आखाडा ग्रुप सोसायटीच्या निवडणुकीत हनुमान तरुण मंडळाचे निर्विवाद वर्चस्व स्थापित झाले असून, विरोधकांचा पुरता धुव्वा उडाला.…