• Wed. Mar 18th, 2026

Trending

शहरात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय शिबिर उत्साहात

जिल्हा भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी व नागरिकांच्या न्याय, हक्काच्या संरक्षणासाठी कार्य करण्याचा निर्धार जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची जिल्ह्याची जंम्बो कार्यकारणी जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय शिबिर उत्साहात पार…

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

स्मारक व वर्गवारी आरक्षणासाठी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा लहुजींचा इतिहास खर्‍या अर्थाने जगापुढे मांडण्याची गरज -सुनील शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास लहुजी शक्ती सेनेच्या…

राष्ट्रवादीच्या वतीने पंडित नेहरु व लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती साजरी

महापुरुषांच्या जयंती उत्सवामुळे प्रेरणा व दिशा मिळते -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती…

म्हाडाच्या गाळ्यात दिव्यांगाचा आरक्षीत कोटा न दिल्यास प्रकल्पासमोर दिल्यांगांच्या टपर्‍या लावणार

सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रेमदान चौकातील नाशिक गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाकडून बांधण्यात आलेल्या 40 व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीत दिव्यांगांना डावलून त्यांच्या हक्काचे 5 टक्के आरक्षणावर…

वंचित घटकातील मुलांसह बालदिन उत्साहात साजरा

चाईल्ड लाईन, मराठी पत्रकार परिषद, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा संयुक्त उपक्रम आकाशात तीरंगे फुगे सोडून, देश की ताकत हम सब बच्चेच्या घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित अहमदनगर चाईल्ड लाईन, मराठी…

नवीन मतदार निर्माण होणार्‍या विद्यापिठाच्या युवकांमध्ये जातीयवादाची बीजे पेरली जात आहे -प्रशांत जगताप

पुणे विद्यापीठ सीनेट सदस्य निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी भवनात बैठक मतदान घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या खांद्यावर जबाबदारी अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपची लोकसभा, विधानसभेवर भूक भागले नाही, तर…

आर्थिक निकषावर आरक्षणाने राज्य घटनेच्या सामाजिक न्यायाची चौकट तुटली -चोभे मास्तर

तीन टक्के वाल्यांना दहा टक्के आरक्षण मंजूर झाल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिक निकषावर ईडब्ल्यूएस आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने राज्य घटनेच्या सामाजिक न्यायाची चौकट तुटली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा इंडिया…

आयटकच्या 19 व्या जिल्हा अधिवेशनात नवीन कामगार कायदे व प्रश्‍नांवर चर्चा

नवीन कामगार कायदे भांडवल धार्जिणे – कॉ. कारभारी उगले अहमदनगर (प्रतिनिधी)- आयटक कामगार संघटनेचे 19 व्या जिल्हा अधिवेशन शहरातील बुरुडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालयात पार पडले. कॉ.कारभारी उगले यांच्या…

माणसाला माणूस म्हणून जगविण्याचे आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य -डॉ. राजेंद्र धामणे

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मनगाव प्रकल्पाला आनंदऋषीजी हॉस्पिटल पुरविणार मोफत आरोग्यसेवा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर ही साधू-संतांची पावन भूमी आहे. या भूमीतच मानवसेवेचे बीजे रोवली गेली…

बापरे… शहरातील खड्डेमय रस्त्यावर सायकस्वाराचा कर्तब

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील खड्डेमय रस्त्यांवर एका चाकावर सायकल चालवून या युवकाने चांगलाच कर्तब दाखविला. सर्वसामान्य नागरिकांना देखील खड्डेमय रस्त्यावर वाहन चालविताना दररोजची मोठी कसरत करावी लागत आहे. View this post…