राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे मनपा प्रशासनाला निवेदन स्वच्छता मोहिमच गारठल्याने कचरायुक्त शहर बनल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, नागरिकांच्या आरोग्याबाबत काळजी घेऊन तातडीने शहर स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्याची मागणी…
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सौ. यमुनाबाई बबन पुंड यांचे वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी हलाकिच्या परिस्थितीत मुलांना उच्च शिक्षण दिले.…
फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- ख्रिसमसनिमित्त तारकपूर येथील सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल चर्चमध्ये फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती करण्यात आली. यावेळी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या भाविकांना नेत्रदान व…
रिपाईचा सामाजिक भावनेने वंचित दुर्बल घटकांना आधार -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने निराधार ज्येष्ठ नागरिकांना थंडीनिमित्त ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय…
हरदिन मॉर्निंग ग्रुपचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम निसर्गाला शरण जाण्याची वेळ -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यासह आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणार्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने ख्रिसमस ट्रीच्या वृक्षरोपणाने नाताळ…
सांस्कृतिक कार्यक्रमातून देशातील विविध परंपरेमधील एकात्मतेचे दर्शन बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुलांमधील कला-गुणांचा विकास आवश्यक -कॉ. प्रा. स्मिता पानसरे अहमदनगर (प्रतिनिधी)- भविष्यात बेरोजगारीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी मुलांमधील कला-गुणांचा विकास केला पाहिजे.…
जास्तीत-जास्त वेळ पोहण्याचा विक्रम करण्याच्या तयारीत अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय दिव्यांगांसाठीच्या क्रीडा स्पर्धेत जलतरण प्रकारात दिव्यांग खेळाडू अभिजीत जगन्नाथ माने याने याही वर्षी प्रथम येण्याचा बहुमान पटकावित, विजयाचा षटकार…
भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांनी सांगितला शौर्यवीरांचा इतिहास धम्मरथाचे पूजन व उपासक-उपासिकांना धम्म दिक्षा अहमदनगर (प्रतिनिधी)- बौध्द धर्माचे धर्मगुरु भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या चंद्रपूर ते भिमा कोरेगाव पद…
चिमुकल्या सांताक्लॉजचे विद्यार्थ्यांना गिफ्ट्स व चॉकलेटचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- ख्रिसमस नाताळच्या निमित्ताने शहरात उत्साहपूर्ण व चैतन्याचे वातावरण असताना केडगाव येथील जेएसएस गुरुकुल स्कूलमध्ये सांताक्लॉजच्या वेशभुषेत बालगोपाळ अवतरले. या चिमुकल्या सांताक्लॉजनी…
शिस्तबध्द संचलनासह योगासन, लाठी-काठीचे चित्तथरारक प्रात्यक्षिके क्रीडा क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी -भाग्यश्री बिले अहमदनगर (प्रतिनिधी)- तक्षिला स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव विविध मैदानी स्पर्धाच्या थराराने उत्साहात पार पडला. बॅण्ड पथकाच्या निनादात…