• Sat. Mar 21st, 2026

Trending

संत रविदास महाराज जयंतीनिमित्त मोफत वृत्तपत्र वाचनालय व गटई स्टॉलचे उद्घाटन

चर्मकार विकास संघाचा उपक्रम संत, महात्मांची जयंती दर्शन घेण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ, लोकनेते मा.आ. सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान…

मतदानाचा अधिकार संविधानिक असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

मतदानापूर्वी मतदारांना संविधानिक शपथ देण्याची तरतुद करण्याची इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी संघटनेची मागणी मतदारांमध्ये उन्नत चेतना वाढविण्यासाठी व त्यांना राष्ट्रीय कर्तव्याला जागविण्यासाठीचा प्रयत्न -अ‍ॅड. गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना…

आदित्य ठाकरे यांना नगरमधील कार्यकर्त्याचे थेट प्रतिआव्हान

ठाकरे यांचे मुख्यमंत्री यांना निवडणुकीच्या आव्हानाला शिंदे गटातून उत्तर नगरमधून कोणत्याही निवडणुकीतून विजय मिळवून दाखवावा अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी मंत्री आदित्य ठाकरे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुकीचे आव्हान देत असताना,…

शिवसेनेच्या (बाळासाहेबांची) दक्षिण विभागाची कार्यकारणी जाहीर

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस गुरुवारी विविध आरोग्य शिबिर व सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नवचैतन्य व तोच विचारांचा झंझावात घेऊन जनसामान्यांमध्ये कार्य -अनिल शिंदे (जिल्हाप्रमुख) अहमदनगर (प्रतिनिधी)-…

धर्मांधते विरोधात इन्कलाबचा नारा देऊन शिवजयंती दिनी निघणार नागपूर ते मुंबई इन्सानियत अभियान रॅली

शहरात रॅलीच्या स्वागताच्या तयारीचे नियोजन धर्मा-धर्मातील द्वेष संपविण्यासाठी भाईचार्‍याचा संदेश घेऊन इन्सानियत अभियान रॅलीचे आयोजन -मुफ्ती सालम चाऊस अहमदनगर (प्रतिनिधी)- पाकिस्तान, चीन या शत्रू राष्ट्रापेक्षा राजकारणासाठी देशात पसरत असलेली जातीय…

वाहतूक सुरक्षा दल व आर.एस.पी.च्या सहविचार सभेत रस्ता सुरक्षेवर चर्चा

मुलांना विद्यार्थी दशेतच वाहतुकीचे नियमाचे धडे शाळेतील किमान एका शिक्षकांनी आर.एस.पी. चे प्रशिक्षण घ्यावे -अशोक कडूस अहमदनगर (प्रतिनिधी)-अहमदनगर (प्रतिनिधी)- बालभारतीने तयार केलेला अभ्यासक्रम पुस्तकातच न रहाता, मुलांच्या जीवनात त्याचा उपयोग…

पोदार इंटरनॅशनल स्कूलचे सहावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सांस्कृतिक कार्यक्रमातून अमूल्य भारतचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे सहावे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. शाळेच्या प्रांगणात हा सोहळा थाटात पार पडला. अमूल्य भारत या संकल्पनेवर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक…

ई फायलिंगपेक्षा सर्वसामान्यांना लवकर न्याय कसा मिळेल? या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज

ई फायलिंगमुळे न्यायालयात प्रकरण दाखल करण्याचा खर्च वाढणार -अ‍ॅड. कारभारी गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- ई फायलिंग बाबत मोठया प्रमाणात सर्व न्यायालयांमध्ये धावपळ सुरु झाली आहे. अचानक ई फायलिंग कसे करायचे? यामुळे…

चर्मकार विकास संघाच्या वतीने रविवारी संत रविदास महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन

सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले मोफत वृत्तपत्र वाचनालयाचा लोकार्पण तर गटई स्टॉल योजना आणि मनपाच्या गटई पीच परवान्याचे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ, लोकनेते मा.आ. सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान…

वासन टोयोटात नवीन इनोव्हा हायक्रॉसचे अनावरण

वाहन पाहण्यासाठी कारप्रेमींची गर्दी बॅटरीवरील वाहने काळाची गरज -शिवाजी कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- पेट्रोल व बॅटरीवर चालणार्‍या नवीन इनोव्हा हायक्रॉसचे अनावरण केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुममध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले,…