बदनामीचा जाब विचारल्याने झाली मारहाण सर्व आरोपींना अटक करण्याची पिडीत कुटुंबीयांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- विवाहित महिलेची बदनामी केल्याचा जाब विचारल्याचा राग धरुन कुटुंबातील महिलांना शिवीगाळ व जबर मारहाण करुन विनयभंग…
पाणीपट्टी दरवाढ न करता दीड हजाराने कमी करण्याची मागणी नगरसेविका ननावरे व नगरसेवक कांबळे यांचे उपायुक्तांना पत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- घरगुती वापराच्या पाणीपट्टीमध्ये दुप्पट दराने वाढ करण्याचा प्रमुख प्रस्तावासह इतर विषयांवर…
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय शिक्षण उपसंचालकांना निवेदन देयके तात्काळ निकाली काढण्यासाठी तात्काळ नियोजन करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- 31 मार्च पूर्वी शिक्षक, शिक्षकेतरांची सर्व थकीत वेतनाची देयके व वैद्यकिय खर्चाच्या…
शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात प्राथमिक शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास भविष्यात मराठी शाळा टिकतील -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सक्षम व अद्यावत शिक्षण व्यवस्थेतून भारत महासत्ता होणार आहे. मात्र शासनाची…
विविध जिल्ह्यातील तीनशेपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग वार्याच्या गतीने स्केटिंगद्वारे धावणार्या खेळाडूंनी दाखवली कसब अहमदनगर (प्रतिनिधी)- टीम ऐम स्पोर्टस अॅकेडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या विभागीय स्केटिंग स्पर्धेला विविध जिल्ह्यातील खेळाडूंचा…
विविध मोफत व्यावसायिक प्रशिक्षणासाठी युवक-युवतींची नोंदणी बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी कौशल्यक्षम प्रशिक्षण काळाची गरज -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील माजी सैनिकांचे जय हिंद फाऊंडेशन, प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्र व कोल्हार ग्रामपंचायतच्या…
विविध सामाजिक संघटनेत कार्यरत असलेले पदाधिकारी राजकारणात एकवटले ऐतिहासिक अहमदनगर शहरातून नव्या राजकीय पर्वाचा उदय -रावसाहेब काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐतिहासिक अहमदनगर शहरातून नव्या राजकीय पर्वाचा उदय होत असून, सर्वांना न्याय,…
शुक्रवारी होणार धर्मसभेला प्रारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील बुरुडगाव श्री क्षेत्र आशुतोष महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त अखंड त्रिदिनिय कीर्तन सोहळा व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. 17 फेब्रुवारी ते 20…
जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले 6 विद्यार्थी अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. नुकतेच घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत इयत्ता…
अदानी-मोदींनी देशात केला आर्थिक झोल, जनता करेल पोलखोल! च्या घोषणा भांडवलदारधर्जिण्या बजेटचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- अदानी-मोदींनी देशात केलेल्या आर्थिक झोलची पोलखोल करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरात सोमवारी (दि.13 फेब्रुवारी)…