• Sat. Mar 15th, 2025

Trending

गुंडेगावचा अस्लम शेख सीए परीक्षा उत्तीर्ण

अहमदनगर (प्रतिनिधी)- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या फायनल सीए परीक्षेत गुंडेगाव (ता. नगर) येथील अस्लम लाला शेख चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल गावाच्या…

पारनेर मधील अवैध वाळू व्यवसाय व हप्तेखोरीची उच्च स्तरीय चौकशी व्हावी

अन्यथा महसूल मंत्री यांच्या निवासस्थानी उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील अवैध वाळू व्यवसाय व यामधील हप्तेखोरीची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या…

शिष्यवृत्ती नाकारून विद्यार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचे प्रकार थांबवण्याची मागणी

राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय येथे निवेदन   अहमदनगर (प्रतिनिधी)-समाज कल्याण विभागाकडून लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कांग्रेस…

कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू बिशप गायकवाड यांचे अमरण उपोषण                                                                                   

कथित आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील नाशिक धर्म प्रांताचे बिशप रा. रेव्ह.शरद गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यावर  कारवाई करण्याच्या मागणीसाठी  अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे…

पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल

जिंदगानी’ चित्रपटाचा आ. जगताप यांच्या हस्ते शुभारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)-नर्मदा सिनेविजन निर्मित मराठी चित्रपट जिंदगानी या चित्रपटाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक…

महाविकास आघाडी सरकार तळीराम सरकार म्हणून घोषित

अण्णा हजारे यांना उपोषणाची वेळ आणल्यास तीन पक्षाचे सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही -अ‍ॅड. गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीला दिलेल्या परवानगीच्या निषेधार्थ शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या…

शहरातील खड्डेमय रस्त्यांप्रश्‍नी
न्यायालयाचे महापालिका आयुक्त, शहर अभियंता यांना म्हणणे मांडण्याचे आदेश

सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी दाखल केला होता खाजगी दावा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचे खड्डेमय रस्त्यांचे प्रकरण चांगलेच गाजले असताना, न्यायालयाने महापालिका आयुक्त व शहर अभियंता यांना खड्डे प्रश्‍नी म्हणणे सादर…

कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपत नसते -डॉ. सतीश सोनवणे

कॅन्सर निवारण जनजागृती सप्ताहातंर्गत आय.एम.एस. मध्ये व्याख्यान अहमदनगर (प्रतिनिधी)- कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपत नसते. पूर्वीपेक्षा सध्याची निदान व उपचार पध्दती प्रभावी असल्याने योग्य वेळेत उपचार घेतल्यास कॅन्सरपासून मनुष्य वाचतो…

व्हॅलेंटाईन डे ‘च्या दिवशी ‘नको हा बहाणा’ 

म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला अहमदनगर (प्रतिनिधी)- फेब्रुवारी महिना हा अनेक युवक, युवती प्रेमाचा महिना म्हणून साजरा करतात. एकमेकांना गिफ्ट देण, डेटवर जाणं, समुद्रकिनारी बसून गप्पा मारणे अशा अनेक माध्यमातून आपले…

अहमदनगरमध्ये रविवारी रंगणार पॅराग्लायडिंग महोत्सव

पॅराग्लायडिंग पाहण्यासाठी नगरकरांना येण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर पॅराग्लायडिंग फ्लायर्स व आर्मी पायलट्स यांच्या संयुक्तविद्यमाने पॅराग्लायडिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पॅराग्लायडिंग फ्लायर्स व आर्मी पायलट्स यांच्यात सराव व…