• Sun. Mar 16th, 2025

Trending

सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादन

सावित्रीबाईंनी प्रवाहा विरोधात जाऊन समाजाच्या व महिलांच्या उत्कर्षासाठी कार्य केले -सचिन जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.…

विविध स्पर्धेतून महिलांनी लुटला आनंद

ऑर्किड प्री स्कूलचा महिला दिनाचा आगळा-वेगळा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनामुळे दोन वर्षानंतर सुरु झालेल्या शाळा व पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात महिला पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. गृहिणी महिलांनी…

महिलांची मोफत न्युरोपॅथी आणि हिमोग्लोबीन तपासणी

एकवीसाव्या शतकातील महिलांनी सजग व जागृक होण्याची गरज -डॉ. प्रियंका मिटके अहमदनगर (प्रतिनिधी)- एकवीसाव्या शतकातील महिलांनी सर्वच गोष्टींबाबत सजग व जागृक होण्याची गरज आहे. संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना आरोग्याबाबत जागृक…

बाल कल्याण समितीच्या अद्यावत कार्यालयाचे उद्घाटन

बालकांचे प्रकरणे चालविण्याकरिता त्यांची सुरक्षितता, निर्भय व आनंदी वातावरण आवश्यक -न्यायाधीश रेवती देशपांडे अहमदनगर (प्रतिनिधी)- बालकांच्या न्याय, हक्कासाठी जिल्ह्यात उत्तमपणे कार्य सुरु आहे. बालकांचे प्रकरणे चालविण्याकरिता त्यांची सुरक्षितता, निर्भय व…

महिलांची आरोग्य तपासणी करुन महिला दिन साजरा

नेहरु युवा केंद्र, उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था व जिल्हा क्रीडा कार्यालयाचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्य व आनंदी जीवनासाठी महिलांनी व्यायामाकडे लक्ष देणे काळाची गरज बनली आहे. आजच्या युगात स्वसंरक्षणाबरोबर…

कोरोना महामारीत देवदूत ठरलेल्या महिला डॉक्टर व परिचारिकांचा फेटे बांधून सन्मान

निमगाव वाघा येथे महिला दिन साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे कोरोना महामारीत अनेकांचे जीव वाचवून देवदूत ठरलेल्या महिला डॉक्टर व परिचारिकांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. जिल्हा क्रीडा…

महिला दिनानिमित्त घरेलू मोलकरीणच्या मेळाव्यात स्त्री शक्तीचा जागर

मुलींच्या पंखात बळ निर्माण करण्यासाठी आईने तिच्या पाठीमागे धाडसाने उभे रहावे -भाग्यश्री बिले अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलींचे भविष्य घडविताना आर्थिक सक्षम नसल्याचा विचार मनातून काढून टाकावा. जिद्दीने सर्व काही शक्य होते.…

महिला दिनी विडी कामगार महिलांचा महागाई विरोधात व हक्कासाठी संघर्षचा नारा

कामगारांना आपली हक्क मिळण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर लढा उभारावा लागणार -अ‍ॅड. सुधीर टोकेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- विडी कामगार व घरेलू मोलकरीण महिलांनी वाढती महागाई विरोधात व महिला कामगारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी संघर्षचा…

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा जिल्हा परिषदेवर धडकला हलगीच्या निनादात मोर्चा

राज्य व जिल्हा स्तरावरील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात…

भिंगारला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिला दिन साजरा

महिलांचे आरोग्य निरोगी असले, तरच कुटुंबाचे आरोग्य सुदृढ राहणार -डॉ. कुदरत शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांचे भविष्य घडविण्यासाठी घरातील महिलेला कौटुंबीक जबाबदारी सांभाळून खूप परिश्रम घ्यावे लागतात. अनेक जबाबदार्‍या पार पाडताना…