• Sun. Mar 16th, 2025 10:09:56 PM

Latest Post

Trending

महापालिकेतील अधिकारी व पदाधिकार्‍यांनी संगनमताने दलित वस्ती सुधार योजनेचा कोट्यावधीचा निधी इतरत्र वळविला -दीप चव्हाण

जिल्हाधिकार्‍यांनी तक्राराची दखल घेत महापालिका आयुक्तांना दोन दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे दिले आदेश दलित वस्ती सोडून सोसायटी व उच्चभ्रू कॉलनीत कामे झाल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ…

पंजाबच्या सत्तापरिवर्तनाने देशाला ऑपरेशन पर्याय आणि लोकशाही डिच्चू कावा हे क्रांतीकारक शस्त्र मिळाले -अ‍ॅड. गवळी

पंजाबच्याधर्तीवर महाराष्ट्रात परिवर्तन घडविण्याचे नागरिकांना आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनाने देशाला ऑपरेशन पर्याय आणि लोकशाही डिच्चू कावा  हे क्रांतीकारक शस्त्र मिळाले असल्याचे स्पष्ट करुन पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने…

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन

संभाजी महाराजांचा लढा व बलिदान युवकांना स्फुर्ती आणि प्रेरणा देणारा -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान…

शहरातील खड्डे व धुळीने नागरिक वैतागले असताना सामाजिक कार्यकर्त्याचा रस्त्यासाठी आत्मदहनचा इशारा

शहरातील तीन वर्षापुर्वी मंजूर झालेल्या रस्त्याचे काम दोन महिन्यापुर्वी सुरु करुन सोडले अर्धवट अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका आयुक्तांनी शहरात शंभर रस्ते केल्याची कबुली दिल्यानंतर शहरातील रस्त्यांवरुन राजकारण तापले आहे. सर्वसामान्यांमध्ये देखील…

सैनिक समाज पार्टीच्या वतीने शहरात जल्लोष

कुठे सत्तापरिवर्तन तर कुठे योग्य बाजूने कौल देऊन जनतंत्राचा विजय झाल्याचा अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर, गोवा व पंजाब मध्ये सर्वसामान्य मतदारांनी कुठे सत्तापरिवर्तन तर कुठे योग्य बाजूने कौल…

पैगंबरांचा अखेरचा उपदेश हा धडा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करावा

सावित्री-फातेमा विचारमंचचे खा. शरद पवार यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व. सानेगुरुजी लिखित पैगंबर चरित्र इस्लामी संस्कृती या पुस्तकातील पैगंबरांचा अखेरचा उपदेश हा धडा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याया मागणीचे…

वसतीगृहातील मुलांना शालेय गणवेश वाटप करुन वाढदिवस साजरा

आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याची गरज -पोपटलाल भंडारी अहमदनगर (प्रतिनिधी)- मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस घारगाव (ता.श्रीगोंदा) येथील सावित्रीबाई फुले व महात्मा फुले वसतीगृहातील…

अरुण रोडे यांना राजभवनात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार

भ्रष्टाचार विरोधात व दुर्बल वंचित घटकांच्या न्याय-हक्कासाठी लढा दिल्याबद्दल समाजरत्न पुरस्काराने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामदास रोडे यांना राजभवनात…

जागेच्या वादातून युवकांवर दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रोसिटी गुन्ह्याची चौकशी व्हावी

रिपाई महिला महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेच्या वादातून तोफखाना पोलीस स्टेशनला युवकांवर दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रोसिटी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याची चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन…

त्या वादग्रस्त पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाचे निलंबन करावे

पोलीस मित्र नवनाथ मोरे यांचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- सख्ख्या भावांच्या भांडणात अदखलपात्र गुन्ह्यावरुन बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व इतर चार पोलीस सहकारी कर्मचारी यांनी कारण…